| अलिबाग | प्रतिनिधी |
चेंढरे स्वामी समर्थनगरमधील कृषीवल सोसायटीमध्ये राहणारे भूषण पाटील हे रविवारी ( 12 फेब्रुवारी) पासून बेपत्ता आहेत. ऑफिस कामाकरिता सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी बाहेर पडले होते. परंतु अजूनपर्यंत घरी परत आलेले नाहीत, सोबत मोबाईल सुद्धा नाही. कोलगेट टूथपेस्ट व चॉकलेट ची ऑर्डर घेत असतात, तरी कोणाच्याही दुकानात ऑर्डर साठी आले असतील किंवा कोणीही पाहिले असतील तर कृपया ग्रुपवर कळवा.(7066622194) याबाबतची तक्रारही अलिबाग पोलिसात करण्यात आली आहे.
चेंढऱ्यामधील भूषण पाटील बेपत्ता
