• Login
Friday, February 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सायकलमुळे शिक्षणाचा मार्ग मोकळा: चित्रलेखा पाटील

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 1, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
सायकलमुळे शिक्षणाचा मार्ग मोकळा: चित्रलेखा पाटील
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पाटील कुटुंबियांनी वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या. या संस्थांच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराचे साधन खुले करून दिले. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, याकडे प्राधान्याने लक्ष दिले. शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी सायकल हे गतीचे प्रतिक आहे. हे जाणून ग्रामीण भागातील गरीब व गरजू मुलींना सामाजिक बांधिलकीतून सायकल देण्याचे काम केले आहे. त्यामुळे शिक्षणाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन सीएफटीआयच्या संचालिका तथा शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.

सीएफटीआयच्या संचालिका तथा शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने शिपिंग कॉर्पोर्रेशन ऑफ इंडियाच्या मार्फत अलिबाग, मुरूड, रोहा, कर्जत, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील 500 गरीब, गरजू विद्यार्थिनींना सायकल वितरणाचा सोहळा पीएनपी संकुलाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मुख्य व्यवस्थापक अर्चना मॅडम, रुफीना मॅडम, तुकाराम पाटील, गोपिनाथ गंभे, संदेश विचारे, सुरेश घरत, रोहिनी पाटील, शंकर दिवकर, रुबीना बिरवाडकर, श्रीकांत वारगे, कृष्णा वारगे आदी मान्यवरांसह अलिबाग, मुरूड, रोहा, कर्जत, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पीएनपी महाविद्यालयाचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, सीएफटीआय ही संस्था मिझोरामसह अन्य राज्यात कार्यरत आहे. संस्थेचे कर्मचारी तळागाळापर्यंत जाऊन गरीब गरजूंना शोधून त्यांना या संस्थेच्या माध्यमातून आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. दिल्लीपासून अलिबागपर्यंत या संस्थेतील कर्मचारी तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून काम करीत आहेत. संस्थेचा जनतेला फायदा झाला पाहिजे, या भूमिकेतून काम केले जात आहे. एक लाख लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी या संस्थेच्या माध्यमातून मिळाली आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी आदी विविध प्रश्‍न सोडविण्याची संधी यातून मिळाली आहे.

शाळकरी मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा, त्यांच्या शिक्षणाला गती मिळावी, यासाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या माध्यमातून शाळकरी मुलींना सायकल देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मदतीने गरीब गरजूंना आधार देण्याबरोबरच भूमीपुत्रांना सक्षम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. पाटील कुटुंबियांसह शेतकरी कामगार पक्ष कायमच भूमीपुत्राच्या पाठीशी राहिला आहे. प्रभाकर पाटील यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. तोच विचार घेत शेकापचे नेते जयंत पाटील यांनी पीएनपीसारखी शिक्षण संस्था निर्माण केली. शिक्षण हा पाया आहे. भूमीपुत्रांना पुढे जायचे असेल, तर शिक्षण महत्त्वाचे आहे याची जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला कायमच वाहतुकीचा अडथळा राहिला आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थिनींना सायकल देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामुळे मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होत असताना त्यांच्या शिक्षणालाही गती मिळत असल्याचे समाधान आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

पाचशे मुलींना सायकल वाटप
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा, कर्जत या सहा तालुक्यांतील गरीब व गरजू विद्यार्थिनींचे आमच्या टीमने सर्वेक्षण केले. त्यांच्या शिक्षणाला अडथळा ठरणारा मार्ग शोधून काढला. त्यानंतर या मुलींना सायकल देण्याचा निर्णय शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी घेतला. या सहा तालुक्यांतील पाचशे मुलींना शुक्रवारी सायकली वाटप करण्यात आल्या. शाळेत जाण्यासाठी सायकल मिळणार असल्याने प्रत्येक मुलीच्या चेहर्‍यावर एक वेगळा आनंद दिसत होता.
सायकलमुळे भरारी घेण्याची संधी
वाढत्या वायू, धूर प्रदूषणामुळे आरोग्य बिघडण्याचा प्रश्‍न कायमच आहे. सायकल हे पर्यावरणाचा समतोल राखण्याचे साधन आहे. सायकलमुळे शाळेत जाण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. मुलींना स्वातंत्र्य मिळणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार लागणार आहे. आरोग्यही चांगले ठेवण्यासाठी मदत होणार आहे. या सायकलमुळे मुलींना भरारी घेण्याची संधी मिळणार आहे. मात्र, सायकल चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालनदेखील प्रत्येक मुलीने करावे. तसेच चांगला अभ्यास करून मोठे व्हा, असा मोलाचा संदेश शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या मुख्य व्यवस्थापक अर्चना मॅडम यांनी दिला.

Related

Tags: alibag newsBicycle distribution ceremonychitralekha newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskpskp newssocial media newssocial news
Previous Post

रेल्वे स्थानकांवर उभारणार विशेष अतिथी कक्ष

Next Post

पुण्यात उभारणार दुमजली उड्डाणपूल

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल

फी थकबाकीमुळे विद्यार्थ्याला परीक्षेतून रोखले

February 26, 2026
महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी
sliderhome

महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी

February 26, 2026
अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर

February 26, 2026
घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार
sliderhome

घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार

February 26, 2026
सुनंदा पवार यांचे निधन
sliderhome

सुनंदा पवार यांचे निधन

February 26, 2026
श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?
sliderhome

श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?

February 26, 2026
Next Post
पुण्यात उभारणार दुमजली उड्डाणपूल

पुण्यात उभारणार दुमजली उड्डाणपूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?