दुचाकीची चोरी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | वार्ताहर |

शहरातील ठाणा नाका ते कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवलेली स्कुटी गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. नवीन रावजी यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्कुटी गाडी ही शहरातील ठाणा नाका ते कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवले असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

Exit mobile version