• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यात पक्षी निरीक्षण क्षेत्र बहरली

Krushival by Krushival
January 24, 2022
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
जिल्ह्यात पक्षी निरीक्षण क्षेत्र बहरली
0
SHARES
163
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

350 प्रजातींचा समावेश
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व समृद्ध निसर्ग सौन्दर्याने बहरलेल्या रायगड जिल्ह्यात पक्षांच्या तब्बल 350 प्रजाती सापडतात. मागील काही काळात येथील पक्षी निरीक्षण क्षेत्र विविध पक्षांनी बहरली आहेत. शिवाय सध्या येथे स्थलांतरित पक्षांची रेलचेल सुरू आहे. परिणामी पक्षांसह पक्षी निरीक्षक व अभ्यासकांसाठी ही क्षेत्र हॉटस्पॉट ठरत आहेत. पक्षी निरक्षण क्षेत्र बहरल्याने पक्षी मित्र आनंदले आहेत.
पक्षी निरीक्षणासाठी हॉटस्पॉट असलेली जिल्ह्यातील उत्तम ठिकाणे ही आहेत. उरण व पनवेल येथील समुद्र, खाडी किनारे, कांदळवने पाणथळ जागा, कर्नाळा पक्षी अभयारण्य. उरण येथे देश-विदेशातील स्थलांतरित पक्ष्यांसाठी उत्तम हवामान वातावरण आहे. तिथे परदेशी व स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर येत असतात. अलिबाग येथील आक्षी आणि रेवस येथील समुद्रकिनारा खाडी प्रदेश 60 हुन अधिक स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. राम धरणेश्‍वर येथे 30 हून अधिक गरुड वर्गीय शिकारी पक्षी आढळतात. एकाच ठिकाणी इतक्या प्रजाती आढळणारे हे एकमेव ठिकाण आहे. सागरगड, सिद्धेश्‍वर, कनकेश्‍वर येथे अनेक प्रकारच्या वृक्ष प्रजाती व पक्षांसाठी उत्तम अधिवास आहे. श्रीवर्धन, म्हसळा येथे पांढर्‍या पाठीची व इतर प्रकारची गिधाडे आणि इतर पक्षांसाठी उत्तम ठिकाण आहे. मुरुड येथील फणसाड अभयारण्य येथे 190 प्रकारचे पक्षी आढळतात. महाड, माणगाव, पाली, सुधागड, कर्जत व माथेरान समुद्र पक्षी वगळून इतर पक्षांसाठी प्रसिद्ध आहे. तर स्थलांतरित तिबोटी खंड्या संपूर्ण जिल्ह्यात आढळतो.


पश्‍चिम घाटाचा बराचसा भाग हा रायगड जिल्ह्यातून जातो. दमट हवामान, पानगळीची जंगले पक्षांसाठी विविध अधिवास, गवताळ प्रदेश, पाणथळ जागा, समुद्र आणि खाडीकिनारी असलेली कांदळवने, सदाहरित, निमसदाहरित व पानगळीची जंगले असे समृद्ध वातावरण व अधिवास पक्ष्यांच्या वाढ व विकासासाठी लाभदायक आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात विविध प्रकारचे असंख्य पक्षी राहत आहेत असे पक्षी निरीक्षक प्रवीण कवळे यांनी सांगितले.


दुर्मिळ प्रजातीचे दर्शन
दुर्मिळ प्रजातीच्या विविध पक्षांचे दर्शन देखील होते. त्यामध्ये थोरला धनेश, मलबारी धनेश, राखी धनेश, मलबारी करडा धनेश यांचा समावेश आहे. तसेच दुर्मिळ पांढर्‍या पाठीची गिधाडे व भारतीय गिधाडे येथे आहेत. या पक्षांबरोबर आणखी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे रायगड जिल्ह्यात महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल देखील सर्वत्र आढळतो. सिस्केप संस्थेचे गिधाड संवर्धन काम येथे प्रभावीपणे सुरू आहे.

देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी
हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होतात. अमुर ससाना याबरोबरच ऑर्च बिल्लीयड फ्लायकॅचर, ठिपकेवाली तुतारी, काळया डोक्याचे भारीट, तिबोटी खंड्या, फ्लेमिंगो व हिमालयन बुलबुल व इतरही देशी व विदेशी प्रवाशी व स्थलांतरित पक्षी जिल्ह्यातील विविध भागात दाखल होतात. विशेष म्हणजे औद्योगिकी कारणामध्ये देखील येथील जैवविविधता टिकून आहे.


जिल्ह्यात जवळपास 29 प्रकारचे पक्षी पश्‍चिम घाटात प्रदेशनिष्ठ आहेत. उदाहरणार्थ मलबारी व राखी धनेश, निलगिरी रानपारवा, करड्या डोक्याची मैना, पांढर्‍या गालाचा कुटूरगा आदी. भविष्यात हा अनमोल ठेवा असाच समृद्ध ठेवायचा असेल तर त्याचे संवर्धन व जतन करण्याची गरज आहे. – प्रवीण कवळे, प्रसिद्ध पक्षी निरीक्षक



पश्‍चिम घाट निसर्ग व जैवविविधतेने जिल्हा नटलेले आहे. शिवाय कंदळवने समृद्ध आहेत. त्यामुळे येथे देशी विदेशी पक्षांना अनुकूल अधिवास मिळत आहे. याबरोबरच वनविभाग तसेच निसर्गप्रेमी संस्था, पक्षी निरीक्षक व अभ्यासक यांच्यामुळे पक्षांचा अमूल्य ठेवा टिकून आहे. – समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन, अलिबाग


Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspali benseraigad
Previous Post

बेटी बचाव बेटी पढाव साठी अंगणवाडी सेविकाचे समाज प्रबोधन

Next Post

मुरूड तालुका थंडीने गारठला

Krushival

Krushival

Related Posts

पेण उपजिल्हा रुग्णालयातील घटना: महिलेला प्रसूतीकळा, डॉक्टरचा कानाडोळा!
sliderhome

पेण उपजिल्हा रुग्णालयातील घटना: महिलेला प्रसूतीकळा, डॉक्टरचा कानाडोळा!

August 11, 2026
चेंढरे ग्रामस्थांचा भरपावसात पाण्यासाठी आक्रोश
sliderhome

चेंढरे ग्रामस्थांचा भरपावसात पाण्यासाठी आक्रोश

August 11, 2026
कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पर्यटकाचा मृत्यू
sliderhome

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पर्यटकाचा मृत्यू

August 11, 2026
पनवेल

आरटीओच्या दलालीविरोधात आंदोलन

August 11, 2026
बेकायदेशीर आठवडा बाजारांचा धुमाकूळ
उरण

बेकायदेशीर आठवडा बाजारांचा धुमाकूळ

August 11, 2026
Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!
sliderhome

Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!

August 11, 2026
Next Post
मुरूड तालुका थंडीने गारठला

मुरूड तालुका थंडीने गारठला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?