• Login
Sunday, October 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून छत्रपती संभाजीनगर

नवनीत राणाला भाजपने भुंकण्यासाठी सोडलंय

Krushival by Krushival
May 11, 2024
in छत्रपती संभाजीनगर, राजकीय, राज्यातून
0 0
0
नवनीत राणाला भाजपने भुंकण्यासाठी सोडलंय
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

इम्तियाज जलिल यांचा जबरा पलटवार

| छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था |

भारतीय जनता पार्टीला काही भुंकणारे लोक हवे आहेत. याअगोदर हैदराबादचे आमदार भुंकण्यासाठी सोडले होते, आता तो संपलेला आहे, म्हणून या बाईला सोडले आहे. नवनीत राणा ही चिप मेंटॅलिटीची बाई आहे. तुमचा धर्म आहे, याचा आम्ही आदर करतो. पण, हनुमान चालीसा उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच का वाचायची होती. चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ही कोणत्याही गोष्टीला मोठं करते, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी नवनीत राणांवर प्रहार केला.

भाजपा महायुतीच्या उमेदवार आणि खासदार नवनीत राणा यांनी आपल्या भाषणातून आक्रमक पवित्रा घेत एमआयएमच्या ओवैसी बंधुंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हैदराबादमधील भाजपा उमेदवार लता माधवी यांच्या प्रचारासाठी नवनीत राणांनी भाषण करताना, एमआयएमच्या नेत्यांना लक्ष्य केले. अकबरुद्दीन ओवैसींच्या भाषणाचा संदर्भ देत, 15 मिनिटांसाठी नाही, केवळ 15 सेकंदांसाठी पोलीस हटवा मग ह्या दोन्ही भावांना कुठून कुठं पळावं हेही कळायंचे नाही, असे नवनीत राणांनी म्हटले होते. त्यानंतर, असदुद्दीन ओवैसींनी नवनीत राणांवर पलटवार केला. मात्र, राणा विरुद्ध एमआयएम असा वाद अद्यापही सुरूच आहे. आता, खासदार इम्तियाज जलील यांनी नवनीत राणांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात शनिवारी प्रचार संपला. त्यामुळे संदिपान भुमरे, चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील या तिन्ही प्रमुख उमेदवारांकडून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आले. छत्रपती संभाजी नगरच्या पीर बाजारातून एमआयएमच्यावतीने इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ मोठ्या रॅलीचा आयोजन करण्यात आल आहे. या रॅलीत बोलताना, आपणच पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येणार, असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला. याशिवाय नवनीत राणांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी खासदार नवनीत राणांवर जोरदार पटलवार केला. काही लोक हे भाजपने भुंकण्यासाठी ठेवले आहेत, नवनीत राणा म्हणजे चिप मेंटॅलिटीची बाई असल्याचे जलील यांनी म्हटले आहे.

Related

Tags: bjpchhatrapati sambhaji nagarImtiazindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavanit rananewsnews indianews paperonline marathi newspolitical fightspolitical newspoliticsraigadsocial media newssocial news
Previous Post

अभिनय क्षेत्राला पुढील पाच वर्षे ब्रेक

Next Post

काँग्रेसने निर्माण केले, ते मोदींनी मित्रांना विकले: प्रियांका गांधी

Krushival

Krushival

Related Posts

राष्ट्रवादी, शिंदे गटातील वाद पेटला; आमदार थोरवेंकडून बैलमारेंना धमकी?
sliderhome

राष्ट्रवादी, शिंदे गटातील वाद पेटला; आमदार थोरवेंकडून बैलमारेंना धमकी?

October 17, 2026
शेकापच्या प्रवक्तेपदी चित्रलेखा पाटील यांची निवड
sliderhome

शेतकऱ्यांना पाच हजारांची भीक नको: चित्रलेखा पाटील

October 16, 2026
sliderhome

संविधानिक मूल्यांवर आधारित अभ्यासक्रमाचा देखावा!

October 16, 2026
फटाके, डीजे, डॉल्बीला न्यायालयाचा दणका!
sliderhome

फटाके, डीजे, डॉल्बीला न्यायालयाचा दणका!

October 15, 2026
sliderhome

शक्तीपीठच्या मोजणीला मविआचा विरोध

October 15, 2026
उरण

जसखारमध्ये भाजपला धक्का!

October 15, 2026
Next Post
प्रियंका गांधींकडून आश्‍वासनांचा पाऊस

काँग्रेसने निर्माण केले, ते मोदींनी मित्रांना विकले: प्रियांका गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?