• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

राज्यात सत्ता असतानाही भाजपची नौटंकी

Krushival by Krushival
September 22, 2022
in पनवेल, रायगड
0 0
0
0
SHARES
161
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी ।

राज्यात भाजपचीच सत्ता असतानाही पनवेलमध्ये भाजपच्यावतीने नवीन पनवेल येथील उड्डाणपुलावर पडलेले खड्डे बुजवा व या उड्डाण पुलाचे काँक्रीटीकरण करा या मागणीसाठी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ऐन गर्दीच्या वेळी हे आंदोलन करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागाला. बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या वाहनचालकांनी भाजपच्या या आंदोलनाविरोधात संताप व्यक्त करत राज्यात आणि काही दिवसांपर्यंत पालिकेत सत्ता असतानाही उड्डाणंपूलाची दुरुस्ती करण्यास असमर्थ ठरलेल्या भाजपा आमदारांचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याची टीका करण्यात येत आहे.

नागरिकांची घोर निराशा
पनवेल पालिकेत समावेश करण्यात आल्यानंतर घेण्यात आलेल्या पहिल्याच निवडणुकीत नवीन पनवेलकरांनी भाजपाचे तब्बल 10 नगरसेवक निवडून दिले आहेत. पालिकेत पाच वर्ष महापौरपद भूषवणार्‍या महापौर डॉ. कविता चौतमोल या देखील नवीन पनवेल मधील प्रभागातूनच निवडून आल्या आहेत. या मुळे निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्याला जास्तीत सेवा सुविधा उपलब्ध करून देतील हे नवीन पनवेलकरांना अपेक्षित होते. मात्र पाणी आणि चांगले रस्ते या सारख्या मूलभूत सेवा मिळवण्यासाठी देखील झगडावे लागत असलेल्या नवीन पनवेल मधील मतदारांची घोर निराशा झाली आहे.

पनवेल शहरातून नवीन पनवेल वसाहतीत प्रवेश करण्यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणंपूलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. अनेकदा या खड्ड्यांमुळे अपघात होऊन जखमी होण्याची वेळ वाहनचालकांवर आलेली आहे. सिडकोच्या विभागांंतर्गत येणार्‍या या उड्डाणंपूलाची पावसाळ्यापूर्वी डागडुजी होणे अपेक्षित होते. मात्र सिडको विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झालेल्या या पुलाची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले होते.

सुविधा उपलब्ध करून देण्यास नगरसेवक अपयशी
तब्बल 10 नगरसेवक निवडून देणार्‍या नवीन पनवेलकरांना खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या उड्डाण पुलावरून प्रवास करावा लागणं हे दुर्दैवी असून, तीन वेळा आमदार आणि सिडकोच्या अध्यक्षपदावर राहिलेले आमदार प्रशांत ठाकूर यांना भर पावसात खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे. आमदार ठाकूर आणि काही दिवसापूर्वी पालिकेवर सत्तेत असलेले भाजपचे नगरसेवक पनवेलकरांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरले असल्याची टीका शेकाप पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी केली आहे.

Related

Tags: bjpkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel bjppanvel newsraigad
Previous Post

कृणाल चौधरी तालवाद्य स्पर्धेत तृतीय क्रमांक

Next Post

माथेरानमध्ये स्वत:च्या अपहरणाचा बनाव

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला
sliderhome

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

March 12, 2026
माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस
sliderhome

माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस

March 12, 2026
औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट
पनवेल

औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट

March 12, 2026
उरण

हिंद टर्मिनल्समध्ये भरतीला स्थगिती

March 12, 2026
वणव्यात गवत जळून खाक
रायगड

वणव्यात गवत जळून खाक

March 12, 2026
Next Post
माथेरानमध्ये स्वत:च्या अपहरणाचा बनाव

माथेरानमध्ये स्वत:च्या अपहरणाचा बनाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?