बुरूड समाज अलिबाग तर्फे आयोजित रक्तदान शिबीर

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुका बुरूड समाज यांनी शुक्रवार दि. 20 ऑगस्ट 2021 रोजी अलिबाग येथील श्री. समर्थ कृपा हॉल श्रीबाग नं 2, भाग्यलक्ष्मी हॉलच्या शेजारी रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. या शिबीराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 अशी ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमास मा.श्री.प्रशांतशेठ नाईक(नगराध्यक्ष), मा.सौ.मानसी म्हात्रे (उपनगराध्यक्ष), सौ.सुरक्षा शहा (नगरसेविका), मा.श्री.प्रदिप नाईक (नगरसेवक), मा.सौ.प्रिया नारायण घरत (नगरसेविका), मा.श्री.विनोद सुर्वे (नगरसेवक) आदी उपस्थित राहणार आहेत.
या शिबिराच्या अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा :- 9372495414, 9923461565, 8149452095

Exit mobile version