• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

मुंबईसह नवी मुंबई परिसरात रक्ततुटवडा

Santosh Raul by Santosh Raul
November 23, 2023
in नवी मुंबई, मुंबई, राज्यातून
0 0
0
मुंबईसह नवी मुंबई परिसरात रक्ततुटवडा
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रक्तदान शिबीर आयोजित करणाऱ्यांचे आवाहन

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

दिवाळी सुट्ट्यांमुळे राज्यात सर्वच ठिकाणी रक्ततुटवडा जाणवत आहे. निगेटिव्ह ग्रुपचे रक्त जवळपास संपल्यात जमा आहे. याची गांभीर्याने दखल घेत नियमित रक्तदान शिबीर आयोजित करणाऱ्यांना लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात शिबिरे घेण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे. खास करून मुंबई, नवी मुंबई परिसरांतील रुग्णालयांत मोठ्या प्रमाणावर रक्ततुटवडा जाणवत आहे. याचा सर्वाधिक फटका रुग्णांना बसत असून त्यांच्या नातेवाईकांची सतत धावपळ होत आहे.

समाजसेवा भावनेतून रुग्णसेवा करणाऱ्यांना आता बहुतांश फोन हे रक्त मागणीसाठी खणखणत आहेत. राज्यभरातील रक्तसाठा केवळ 25 हजार युनिट शिल्लक असून हा साठा आठ-दहा दिवस पुरेल एवढा आहे. मात्र मुळातच रक्ततुटवडा असल्याने रक्तसाठा कधीही संपू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. हीच अवस्था मुंबई परिसराची (एमएमआरडीए) असून मुंबई क्षेत्रात या परिसरात चार हजार 280 युनिट्स शिल्लक आहे.

यात ओ निगेटिव्ह रक्तगटाची केवळ 98 युनिट्स शिल्लक आहे तर सर्वात कमी एबी निगेटिव्हचे केवळ 31 युनिट्स शिल्लक आहेत. प्रत्येक वेळी सुट्यांमध्ये ही परिस्थिती उद्भवते. सुट्ट्यांत रक्तदाते मिळत नाहीत. अनेक रक्तपेढ्यांमध्ये अडवणूक अथवा अतिरिक्त पैशांची मागणी केली जाते. अनेक ठिकाणी स्वत:हून मदतीचे हात पुढे येतात असे अनुभव रक्तासाठी धावपळ करणाऱ्या अनेकांनी सांगितले. कर्करुणांवरील उपचारादरम्यान रक्ताची सर्वाधिक गरज भासते. दरम्यान, एमएमआरडीए क्षेत्रात 30 पेक्षा अधिक कर्करोगावर उपचार करणारी रुग्णालये असून त्यांना रोज किमान 60 ते 70 प्लेटलेट्स (आर.डी.पी. आणि एस.डी.पी.मिळून) लागतात आणि सध्या केवळ शिल्लक आहेत त्या 781 युनिट्स त्यात एसडीपी केवळ 58 युनिट्स शिल्लक आहे.

सुट्ट्यांत तुटवडा जाणवतो हे माहिती असल्याने याबाबत एक बैठक झाली. त्यात रक्तदान शिबीर आयोजकांना जास्तीत जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजित करण्याचे आवाहन केले होते. आताही आम्ही पुन्हा हेच आवाहन करीत आहोत. नोव्हेंबरच्या अखरेपर्यंत परिस्थिती पूर्ववत होईल अशी आशा आहे.

डॉ. महेंद्र केंद्रे, मुख्याधिकारी, राज्य रक्त संक्रमण परिषद


Related

Tags: blood bankindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaimumbai newsnavi mumbainavi mumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial mediasocial media newssocial news
Previous Post

ज्ञानेश्वरी पारायण महोत्सवाचा शुभारंभ

Next Post

हवेतील प्रदूषणात घट

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

खरातची नार्को टेस्ट करा
मुंबई

खरातची नार्को टेस्ट करा

April 2, 2026
sliderhome

मोरबे जलवाहिनीतून पाणीचोरी

April 2, 2026
नवीन पनवेल

नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बार बंद

April 2, 2026
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

संतापजनक! अल्पवयीन मुलाकडून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

April 2, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव ट्रकची पीकअपला धडक; आठ महिला मजूर ठार

April 2, 2026
मुंबई

कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार

April 1, 2026
Next Post
हवेतील प्रदूषणात घट

हवेतील प्रदूषणात घट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?