• Login
Sunday, June 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोरबे जलवाहिनीतून पाणीचोरी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 2, 2026
in sliderhome, नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी मोरबे जलवाहिनी ही पनवेल तालुक्याच्या हद्दीमधून येत असताना देवद-विचुंबे या ठिकाणी अनधिकृतपणे नळ जोडणी करून मोठ्या प्रमाणामध्ये पाणीचोरी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक प्रदीप गवस यांनी महानगरपालिकेत याबाबत लक्षवेधी मांडली असता पोलिसात तक्रार करण्यात आली होती.

मोरबे धरणाची जलवाहिनी या ग्रामपंचायती हद्दीतून जात असल्याने 2007 मध्ये फक्त 700 युनिट पाणी देण्याची मुभा देण्यात आले होती. वाढत्या मागणीमुळे 2014 मध्ये ती 1400 से युनिटपर्यंत वाढवली. मात्र, स्थानिक पातळीवरील वाढते शहरीकरण आणि राजकीय दबाव यांच्याकडून अनधिकृत जोडण्या करून दररोज एक लाख युनिट पाणी उपसले जात असल्याचा आरोप होत असून, याचा फटका नवी मुंबई येथील रहिवाशांना होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही स्थितीत सुधारणा न झाल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक प्रदीप गवस यांनी दि. 16 मार्च 2026 रोजी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याला पत्र पाठवून अनधिकृत जलवाहिन्या तोडण्यासाठी बंदोबस्ताचे मागणी केली होती.

याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी कारवाईसाठी गेले असता तेथील स्थानिक नागरिकांनी सदर अनधिकृत नळ जोडणी खंडित करण्यास विरोध केल्याने या दिवशी कारवाई करता आली नाही.
या अनधिकृत नळ जोडण्यासाठी नवे मुंबई महानगरपालिकेच्यावतीने एप्रिल 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीकरिता 80 लाख 12 हजार 560 रुपये दंडाची रक्कम आकारली होती; परंतु अद्याप ती दंडाची रक्कम भरण्यात आलेली नाही.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernaviNavi Mumbai Municipal Corporationnavi mumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

पालीत दूषित पाण्याचा पुरवठा

Next Post

युद्धाचा परिणाम पेणच्या गणेशमूर्ती उद्योगावर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

चोवीस दिवस धोक्याचे; समुद्रात उसळणार उंच लाटा
sliderhome

चोवीस दिवस धोक्याचे; समुद्रात उसळणार उंच लाटा

June 13, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
नवी मुंबई

ग्राहकांचा स्मार्ट मीटरला विरोध कायम

June 13, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

गांजा तस्करीप्रकरणी ‌‘मिस केरळ‌’ला अटक

June 13, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

Poisoning: घोट गावात विषबाधेमुळे सात गाई दगावल्या

June 13, 2026
Air Force Plane crash: भारतीय हवाई दलाच्या विमानाला अपघात
sliderhome

Air Force Plane crash: भारतीय हवाई दलाच्या विमानाला अपघात

June 13, 2026
गेलच्या सबस्टेशनमुळे भाकरवड संकटात?
sliderhome

गेलच्या सबस्टेशनमुळे भाकरवड संकटात?

June 13, 2026
Next Post
युद्धाचा परिणाम पेणच्या गणेशमूर्ती उद्योगावर

युद्धाचा परिणाम पेणच्या गणेशमूर्ती उद्योगावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?