इंडियन बँकेसमोर सापडला मृतदेह

Yellow crime scene do not cross barrier tape in front of defocused background. Horizontal composition with selective focus and copy space.

। पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल सेक्टर 12 इंडियन बँके समोर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्‍वर पोलीस करीत आहेत.सदर इसमाचे अंदाजे वय 35 ते 40 वर्षे, उंची 5 फूट 5 इंच, आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खांदेश्‍वर पोलीस ठाणे किंवा म. पोलीस उपनिरीक्षक एन.के.जाधव यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version