। पनवेल । वार्ताहर ।
पडगाव येथील मराठी शाळेजवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 72 वर्षे, उंची 5 फूट, रंगाने गहुवर्णीय, अंगाने सडपातळ असून अंगात काळ्या रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक एन.बी.कोंडे यांच्याशी संपर्क साधावा.
पनवेलमधील मराठी शाळेजवळ आढळला मृतदेह
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel crimepanvel news
Related Content
कोळी बांधवांच्या प्रश्नांसाठी लढणार: आमदार रोहित पवार
by
Sanika Mhatre
June 4, 2026
पनवेल हादरलं! परिसरात तीन गुन्ह्यांनी वाढवली चिंता
by
Sanika Mhatre
June 4, 2026
खळबळजनक! उरणमध्ये मातीच्या ढिगारात मानवी कवटी
by
Sanika Mhatre
June 4, 2026
Beli Bridge: बेली पुलाकडे ‘बांधकाम’ विभागाची पाठ; ‘कांदळवन’कडे पुरावा
by
Sanika Mhatre
June 4, 2026
Water Scarcity: रायगडात भीषण पाणीटंचाई
by
Sanika Mhatre
June 3, 2026
कायद्याचे रक्षकच आमनेसामने!
by
Sanika Mhatre
June 3, 2026