• Login
Tuesday, October 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चाफेवाडी विहिरीत सापडला महिलेचा मृतदेह

Santosh Raul by Santosh Raul
February 29, 2024
in sliderhome, कर्जत, क्राईम, रायगड
0 0
0
विश्वासू कामगारानेच केली दागिन्यांची चोरी
0
SHARES
683
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दोन दिवसात दुसरी घटना; विवाहितेची हत्या की आत्महत्या?

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील पादिर वाडी येथील रहिवासी असलेल्या विवाहित महिलेचा मृतदेह चाफेवाडी येथील विहिरीत आढळून आला आहे. तीन दिवसांपासून हरवलेल्या महिलेचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावरील विहिरीत आढळून आल्याने पोलिसांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. दरम्यान, 27 फेब्रुवारीनंतर दोन दिवसांनी आणखी एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

खांडस ग्रामपंचायतीमधील पादिरवाडी येथील सचिन झुगरे यांची 22 वर्षीय पत्नी ललिता ही 26 फेब्रुवारी रोजी रात्री घरातून निघून गेली होती. किरकोळ भांडणामुळे घरातून निघून गेलेल्या ललिता झुगरे यांचा शोध लागत नसल्याने माहेरच्या मंडळींकडून नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्ट येथे मुलगी हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी कळंब बोरीचीवाडी येथील ललिता यांचे आईवडील आणि नातेवाईक यांच्याकडून शोध घेण्यात येत होता. आज 29 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास खांडस ग्रामपंचायतीमधील चाफेवाडी येथील विहिरीमध्ये महिलेचा मृतदेह दिसून आला होता.

नेरळ पोलिसांनी तेथे जाऊन दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विहिरीमधून मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी तो मृतदेह 26 फेब्रुवारीपासून घरातून हरवलेल्या ललिता झुगरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. शेवटी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. संबंधित महिला राहात असलेली आदिवासीवाडी पादीरवाडी येथील घर आणि चाफेवाडी येथील विहीर हे अंतर तीन किलोमीटर असल्याने त्या विवाहित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे या घटनेचा अधिक तपास करीत असून, आजच रात्रीपर्यंत गुन्हा दाखल होईल, अशी माहिती नेरळ पोलीस ठाणे यांच्याकडून देण्यात आली आहे.

दोन दिवसातील दुसरी घटना
27 फेब्रुवारी रोजी कर्जत कोंदिवडे रस्त्यावर नेवाली येथील आदिवासी कातकरी समाजातील विवाहित महिलेचा खून तिच्या पतीने केल्याची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना खांडसजवळील चाफेवाडी येथील विहिरीमध्ये आदिवासी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने तिचादेखील मृत्यू संशयास्पद असल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.

Related

Tags: crimecrime newsdeathdeath newsindiakarjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कामचुकार अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकाऱ्यांचा दणका

Next Post

खा. तटकरेंनी माझ्यासमोर निवडणूक लढवावीः अनंत गीते

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

गोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय होतील: जयंत पाटील

October 19, 2026
sliderhome

चॉपरने वार करून दुखापत

October 19, 2026
86 हजार कोटींची देयके प्रलंबित
sliderhome

86 हजार कोटींची देयके प्रलंबित

October 19, 2026
sliderhome

594 कोटीच्या वार्षिक आराखड्याला मंजूरी

October 19, 2026
मॅगी पॅकेटमध्ये जिवंत किडे
sliderhome

मॅगी पॅकेटमध्ये जिवंत किडे

October 19, 2026
देशासह राज्यात दडपशाहीचे वातावरण
sliderhome

देशासह राज्यात दडपशाहीचे वातावरण

October 19, 2026
Next Post
खा. तटकरेंनी माझ्यासमोर निवडणूक लढवावीः अनंत गीते

खा. तटकरेंनी माझ्यासमोर निवडणूक लढवावीः अनंत गीते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?