| महाड | वार्ताहार |
प्रभात कॉलनी महाड येथे शुक्रवारी (दि.23) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोराने करून 5 लाख रुपयांची चोरी केली. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोराने दरवाजाचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील लॉकर तोडुन सोन्याचे दागिन व रोख रक्कम असे एकूण 5 लाख 42 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी केला. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई विशाल पवार हे करीत आहेत.
महाड येथे लाखांची घरफोडी
-
by Krushival

- Categories: क्राईम, महाड, रायगड
- Tags: crime newsindiakrushival marathi newskrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
विक्रेत्यांना सुविधा, नागरिकांना दिलासा; अलिबागमध्ये भाजी मंडई-मासळी मार्केटच्या कामाला वेग
by
Varsha Mehata
September 28, 2026
रायगड जिल्हा परिषदेत खळबळ ! दीड लाखांच्या लाचखोरीपासून कोट्यवधींच्या खरेदीपर्यंत; चौकशीचा फास आवळणार?
by
Varsha Mehata
September 28, 2026
कोकण विभागात 96.1 टक्के पावसाची नोंद
by
Sanika Mhatre
September 28, 2026
उद्या साखरचौथ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
by
Sanika Mhatre
September 28, 2026
दिव्यांगाच्या जागेवर ‘लोना’चा डोळा?
by
Sanika Mhatre
September 28, 2026
निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फसाठी काँग्रेस आक्रमक
by
Sanika Mhatre
September 28, 2026