केज शेकापचे सहचिणीस हनुमंत मोरे याचे निधन

| केज । प्रतिनिधी ।
केज शहरातील मोरे हेअर सलुन चालक व शेतकरी कामगार पक्षाच्या तालुका कमीटीचे सदस्य हनुमंत मोरे यांच सोमवारी निधन झाले. मोरे यांनी शेकापचे नेते मोहन गुंड यांच्या सोबत 15 वर्षांपासून शेतकर्‍यांच्या विविध चळवळीत सहभागी होते. यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, मुलागा, मुलगी असा परीवार आहे. सोमवारीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोहन गुंड, डॉ हानुमंत सौदागर, अशोक रोडे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब गाढवे ,अ‍ॅड. सुदर्शन मुंढे, अ‍ॅड निखल बचुटे, शामराव चिंचोलीकर या सह नातेवाईक, नाभीक महामंडळ व शेतकरी कामगार पक्षाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version