• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

आदर्शमधील पुंजी कधीही बुडणार नाही – अध्यक्ष सुरेश पाटील

Krushival by Krushival
August 23, 2022
in अलिबाग, रायगड
0 0
0
आदर्शमधील पुंजी कधीही बुडणार नाही – अध्यक्ष सुरेश पाटील
0
SHARES
194
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आदर्श पतसंस्थेच्या रामराज शाखेचे उदघाटन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

आदर्श पतसंस्थेमध्ये ठेविदारांनी मोठ्या विश्‍वासाने ठेवलेली पुंजी ही कधीही बुडणार नाही, अशी ग्वाही पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. अलिबाग तालुक्यातील रामराज येथे आदर्शची शाखा सुरु करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ही आदर्शची 14 वी शाखा आहे.

कोकण विभागाच सेवानिवृत्त मुख्य लेखाधिकारी रामराजचे सुपुत्र भगवान नारायण वेटकोळी यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तर सरपंच हिराचंद काष्टे यांच्या हस्ते मिनी एटीएमचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कैलास जगे, संचालक विजय पटेल, अनंत म्हात्रे, जगदीश पाटील, विलाप सरतांडेल, अभिजित पाटील, सीईओ मीनाक्षी पाटील, राज्याचे मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रेय नारायण वेटकोळी, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्‍वनाथ वेटकोळी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुरेश पाटील यांनी ग्रामीण भागातील जनतेला बचतीची सवय लागावी व तळागाळातील लहान व्यवसायिकांना व गरीब मोलमजुरी करणार्‍यांना लहान उद्योग करण्यात हातभार लागावा, म्हणून आदर्शच्या शाखा ग्रामीण भागात सुरू केल्या असल्याचे नमूद केले.

पतसंस्थेचा कारभार आदर्शच आहे. ही पतसंस्था चांगल्या सुविधा देते. उत्तम सेवा देते. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. त्यामुळे ग्राहकांनी ठेवी ठेवाव्यात, असे आवाहन दत्तात्रय वेटकोळी यांनी यावेळी उपस्थितांना केले. उमेश पाटील यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

आदर्श पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. त्यामुळे पतसंस्थेत ठेवलेला पैसा बुडणार नाही. येथील छोट्या व्यापार्‍यांना सहज कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. रामराज भागातील 100 लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करून दिले जाईल.

सुरेश पाटील
अध्यक्ष, आदर्श पतसंस्था

Related

Tags: aadarsh bankkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

प्रलंबित मागण्यांसाठी महिला परिचारिकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे

Next Post

वाहतूक कोंडीबाबत उरणमध्ये बैठक

Krushival

Krushival

Related Posts

पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

उल्हास नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

May 18, 2026
पाली-खोपोली राज्य महामार्गावर भीषण अपघात
sliderhome

पाली-खोपोली राज्य महामार्गावर भीषण अपघात

May 18, 2026
खते, बियाणे विक्रीवर करडी नजर
sliderhome

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर

May 17, 2026
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील
रायगड

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील

May 17, 2026
विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?
उरण

विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?

May 17, 2026
उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर
sliderhome

उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर

May 17, 2026
Next Post

वाहतूक कोंडीबाबत उरणमध्ये बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?