| पनवेल | वार्ताहर |
खारघर वसाहतीमधील सेक्टर 6 येथे असलेल्या एका नाल्यात वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर मारुती सुझुकी इर्टीगा गाडी नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. खारघर सेक्टर 6 स्टेशन रोडकडे जाणार्या मार्गावरील प्रणाम हॉटेल समोर असलेल्या नाल्यात मुख्य रस्ता सोडून वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर गाडी ही नाल्यात कोसळली असून यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही आहे.
नाल्यात कोसळली कार
-
by Krushival

- Categories: पनवेल
- Tags: Car fell into drainindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Related Content
अपूर्ण महामार्गावर टोल वसुली
by
Sanika Mhatre
May 15, 2026
कळंबोलीत ‘नशा मुक्त शहर’ जनजागृती अभियान
by
Sanika Mhatre
May 15, 2026
खारघरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा
by
Antara Parange
May 14, 2026
सोन्याची चेन पळवणारा गजाआड
by
Antara Parange
May 14, 2026
निवृत्त सैनिकाला मारहाण करून लुटले
by
Antara Parange
May 14, 2026
करंजाडेतील रहिवासी इमारतीखालील गॅस दुकानाला भीषण आग
by
Antara Parange
May 14, 2026