। पनवेल । प्रतिनिधी ।
मटका जुगारावर कारवाई करत खारघर पोलिसांनी अक्षय अशोक वाघमारे, दिगंबर गडंबे, अंकुश विजय जाधव तिघेही रा. पापडीचा पाडा, सेक्टर 39 यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पापडीचा पाडा, सेक्टर 39 या ठिकाणी मटका जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्या ठिकाणाहून एक मोबाईल आणि रोख रक्कम ताब्यात घेतली.
जुगार खेळणाऱ्या तिघांवर खारघरमध्ये गुन्हा दाखल

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Related Content
गोमांस तस्करीप्रकरणी दोघांना अटक
by
Sanika Mhatre
September 20, 2026
Murder Case: जमिनीच्या वादातून भावावर हल्ला; बहिणीसह दोघे ताब्यात
by
Sanika Mhatre
September 20, 2026
पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक
by
Antara Parange
September 19, 2026
गणेशोत्सवासाठी गेलेल्या कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू
by
Antara Parange
September 19, 2026
सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच
by
Antara Parange
September 19, 2026
खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम
by
Antara Parange
September 19, 2026