| पनवेल | प्रतिनिधी |
पंधरा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी अंकुश कातकरी रा. हाजी मलंग, मानपाडा, वावंजे याच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील पंधरा वर्षीय मुलीच्या हाताला आणि कमरेला धरून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. यावेळी तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबले आणि कोणाला सांगितले तर मारण्याची धमकी दिली.
पंधरा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी गुन्हा

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newssocial news
Related Content
गळफास घेऊन मुलीने संपवले जीवन
by
Krushival
July 20, 2026
दिबांच्या नामकरणाचा लढा दिल्लीत
by
Sanika Mhatre
July 20, 2026
पनवेलमधील बारवर मध्यरात्री छापा
by
Sanika Mhatre
July 20, 2026
विचुंबे ग्रामपंचायतीत मोठी उलथापालथ
by
Sanika Mhatre
July 20, 2026
पनवेल तालुक्यात भातलावणीला वेग
by
Sanika Mhatre
July 20, 2026
कोळीवाड्यात शिरले गाढी नदीचे पाणी
by
Sanika Mhatre
July 20, 2026