• Login
Wednesday, July 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

Antara Parange by Antara Parange
June 10, 2026
in क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पनवेल एसटी आगारात मोठी कारवाई

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल बस स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर चहाच्या टपऱ्या आणि दुकाने रात्रभर सुरू राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या टपऱ्यांवर प्रतिबंधित अन्नपदार्थांची राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याची माहिती माध्यमांमधून जाहीर झाल्यानंतर, अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी (दि.10) मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी गुप्त कारवाई केली आहे. या कारवाईत हजारो रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल बस स्थानक परिसरातील महाराजा स्वीटस कॉर्नरसमोर उड्डाणपूलाखाली रात्रीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर चहाच्या टपऱ्या आणि दुकाने रात्रभर सुरू राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या टपऱ्यांवर प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सिगारेटची राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याची माहिती माध्यमांमधून जाहीर झाल्यानंतर, रायगड झोन 1 मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी मध्यरात्री पनवेल एसटी डेपो परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. त्यामध्ये चार जणांवर कारवाई करत फुटपाथवर तात्पुरते टेबल लावून व्यवसाय करणे, गाडीद्वारे विक्री करणे अशांवर देखील कारवाई करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच, करून त्यांच्याकडून 4 हजार 257 किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. याबाबत त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे पनवेलमधील बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

Related

Tags: crimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsPanvel ST depotraigadsocial media newssocial news
Previous Post

मॉडेल जिल्हा कार्यशाळेचे पनवेल येथे उद्घाटन

Next Post

तळा शहराची पाणी समस्या कायम

Antara Parange

Antara Parange

Related Posts

मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
अलिबाग

रायगड जिल्ह्याला आज पावसाचा ‘रेड अलर्ट’

July 1, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

नापास झाल्याचा राग…; विद्यार्थ्याकडून शिक्षकावर चाकूने हल्ला

July 1, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: पाऊस पडूनही गावे तहानलेलीच

June 30, 2026
कृषी विभागाला वसंतराव नाईकांचा विसर
sliderhome

कृषी विभागाला वसंतराव नाईकांचा विसर

June 30, 2026
जनसंघटना वाढविण्यावर भर द्या: शेकाप नेते जयंत पाटील
sliderhome

जनसंघटना वाढविण्यावर भर द्या: शेकाप नेते जयंत पाटील

June 30, 2026
1 जुलैचे आंदोलन स्थगित
sliderhome

1 जुलैचे आंदोलन स्थगित

June 30, 2026
Next Post
तळा शहराची पाणी समस्या कायम

तळा शहराची पाणी समस्या कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?