। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल येथील केशव म्हात्रे हे मित्रासह जेवण करण्यासाठी सीबीडीत आले होते. ते कार रस्त्यालगत उभी करून हॉटेलमध्ये गेले. त्यांनी 3 लाख 30 हजारांची रोकड असलेली बॅग कारमध्ये ठेवलेली होती. काही वेळाने ते कारजवळ आले असता काच फोडून रोकड चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.






