। पनवेल । प्रतिनिधी ।
स्कुटीची डिक्की अज्ञात चोरट्याने उघडून त्यामध्ये असलेले 2 लाख 15 हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना पनवेल शहरातील टपाल नाका कानिफनाथ मंदिरासमोर घडली आहे. गणेश पाटील यांनी त्यांची बर्गमॅन स्कुटी ही उभी ठेवली असता अनोळखी चोरट्याने सदर स्कुटीची डिक्की उघडून त्यामध्ये असलेली 2 लाख 15 हजाराची रक्कम चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सव्वा दोन लाख रुपयांची रोख रक्कम लंपास

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationsocial media newssocial newsTheft news
Related Content
तिघा लाचखोरांना अटक; सीबीआयची कारवाई
by
Krushival
August 28, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
by
Antara Parange
August 28, 2026
पनवेल गांजा तस्करी प्रकरण: मुख्य सूत्रधार महिलेसह चौघे अटकेत
by
Antara Parange
August 28, 2026
गतिमंद तरुणीवरील अत्याचार प्रकरण: आठ संशयितांचे डीएनए नमुने निगेटिव्ह
by
Antara Parange
August 28, 2026
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पहिले बोईंग 747 मालवाहू विमान दाखल
by
Antara Parange
August 28, 2026
बेवारस महिलेचा मृत्यू
by
Antara Parange
August 28, 2026