• Login
Wednesday, June 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Gold Theft: प्रवासादरम्यान लाखोंचा ऐवज लंपास

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 26, 2026
in sliderhome, क्राईम, पनवेल
0 0
0
अज्ञात त्रिकुटाने केली ज्वेलर्सची फसवणूक
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।

एसटी बस आणि रिक्षाने प्रवास करणार्‍या 55 वर्षीय व्यक्तीच्या बॅगेतून अज्ञात चोरट्याने 7 लाख 66 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार निवास कदम (55) सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात आझादपूर येथे राहण्यास असून, ते एसटी बसने सातारा येथून पनवेल येथे येण्यासाठी निघाले होते. सायंकाळी पनवेल येथे एसटी बस मधून उतरल्यानंतर रिक्षाने ते तळोजा नावडे फेज-2 मधील श्री गणेश सोसायटीतील घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी आपली बॅग तपासली असता, त्यांच्या बॅगेतील 4 तोळे वजनाची सोन्याची गंठण, दीड तोळ्याची सोन्याची छोटी गंठण, कानात घालण्याचे सोन्याचे टॉप्स आणि सोन्याची फुले, डायमंडचे टॉप्स आणि अडीच तोळ्याची सोन्याची चेन तसेच 51 हजाराची रोख रक्कम तसेच निवास कदम आणि त्यांच्या पत्नीचे पॅनकार्ड आणि इतर मूळ कागदपत्रे असा एकूण 7 लाख 66 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एसटी आणि रिक्षा प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने गर्दीचा अथवा इतर परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्या बॅगेतील दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेल्याचे निवास कदम यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध सुरु केला आहे.

Related

Tags: crime newsgold theft caseindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newstaloja police station
Previous Post

शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल

Next Post

Panvel Crime: पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या; दोघे जेरबंद

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी
sliderhome

Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी

June 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण: शनिवारी लागणार निकाल

June 17, 2026
Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक
sliderhome

Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक

June 17, 2026
महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला
sliderhome

महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला

June 17, 2026
चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
sliderhome

चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

June 17, 2026
कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य उलगडणार
sliderhome

कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य उलगडणार

June 17, 2026
Next Post
मुंब्रा येथील संतापजनक घटना! चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

Panvel Crime: पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या; दोघे जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?