Thursday, July 3, 2025

No products in the cart.

कार्यक्रम

खांब येथे महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रम

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।रोहा तालुक्यातील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल, खांब येथे एक्सल इंडस्ट्रीज लिमिटेड व श्रीविवेकानंद रिचर्स आणि ट्रेनिंग...

Read moreDetails

अलिबाग समुद्र किनार्‍यावर स्वच्छता अभियान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।महासंचालक एनसीसी यांनी दिलेल्या आदेशानुसार, पुनित सागर अभियान अंतर्गत, 6 महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी युनिट एनसीसी...

Read moreDetails

कृषिरत्न शेखर भडसावळे यांना वंदे मातरम किसान पुरस्कार

। नेरळ । प्रतिनिधी ।कर्जत तालुक्यातील मालेगाव येथे प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून नंदनवन फुलविणारे आणि शेकडो शेतकर्‍यांना प्रयोगशील शेती करण्याची प्रेरणा...

Read moreDetails

नांदोस येथे जागतिक मृदा दिन

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।नांदोस येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या...

Read moreDetails

किशोर गट राज्य निवड चाचणी परभणीत

। अलिबाग । वार्ताहर ।महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व परभणी जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने आणि साई क्रीडा मंडळ-खेडूला यांच्या विद्यमाने...

Read moreDetails

अवकाळी पावसाने थांबविला कबड्डीचा दम

कबड्डी रसिकांचे आनंदावर पावसाचे विरजण। गडब । वार्ताहर ।रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून जिल्हा अंजिक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे 3 डिसेंबरपासून आयोजन...

Read moreDetails

रायगडचा निसर्ग ‘ इमेज ‘ कॅलेंडरमध्ये अवतरला

इमेज कॅलेंडर छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीरप्रथम क्रमांक अतुल मोरे यांनी पटकाविला । अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याची...

Read moreDetails

पोलादपूर, खेडच्या मृत्युंजय दूतांसाठी स्ट्रेचर वाटप

। पोलादपूर । वार्ताहर ।महामार्गावरील अपघातप्रसंगी घ्यावयाची दक्षता आणि सतर्कता यामुळे अपघातानंतर जखमींचे जीव वाचविण्याचे काम सुकर होते. चुकीच्या प्रकारच्या...

Read moreDetails

ब्युटीफुल एन्काउंटर इन लाईफ पुस्तकाचे प्रकाशन

। पंढरपूर । प्रतिनिधी ।स्वेरीचे माजी विद्यार्थी, माळेगाव येथील प्रा.अमितकुमार रामचंद्र शेलार यांच्या ब्युटीफुल एन्काउंटर इन लाईफ या पुस्तकाचे प्रकाशन...

Read moreDetails
Page 298 of 301 1 297 298 299 301

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+28
°
C
+28°
+27°
Alibag
Thursday, 03
Friday
+28° +27°
Saturday
+28° +27°
Sunday
+28° +27°
Monday
+28° +27°
Tuesday
+28° +26°
Wednesday
+27° +26°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Krushival news