Sunday, August 25, 2024

No products in the cart.

भुईबावड्यात तीन मंदिरे फोडली

घंटासह हजारोंच्या वस्तू लंपास। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।भुईबावडा येथील तीन मंदिरे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडुन घंटासह हजारो रूपये किमंतीच्या...

Read more

कोकणातील पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमध्ये चुरस

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी निवडणुककाँग्रेस, राष्ट्रवादी उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।कोकणात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप संघर्ष पेट घेणार...

Read more

कोकणातील युवकांनी शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य द्यावे

विजय वाघमारे यांचे आवाहन। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।कोरोना साथीमुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात देशातील सर्व उद्योग -व्यवसाय बंद पडले होते. केवळ...

Read more

बेपत्ता प्रमोद वायंगणकर यांची घरवापसी

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील तळेरे विकास सेवा संस्थेचे मतदार असलेले प्रमोद वायंगणकर आपल्या घरी परतले आहेत. नुकताच...

Read more

ऑलिव्ह रिडलेचे अखेर आगमन

। राजापूर । वृत्तसंस्था ।अवकाळी पाऊस, प्रतिकूल हवामान आदींमुळे ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे दरवर्षीप्रमाणे यावर्षी अंडी घालण्यासाठी तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर...

Read more

कोकणच्या मातीत लसणाचा ठसका

युवा शेतकर्‍याचा यशस्वी प्रयोग। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।कृषीप्रधान भारत हा तरुणांचा देश म्हणूनही ओळखला जातो. जरी असे असले तरी आजच्या...

Read more

सराईत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

चोरी करुन पळताना करूळ नाक्यावर जेरबंद। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।ओरोस येथे कारमधील रोकड घेवुन पलायन करणार्‍या पाच चोरट्यांना वैभववाडी पोलीसांनी...

Read more

सिंधुदुर्गात महाविकास आघाडीला मोठा धक्का ! राणेंचच पारडं जड…

। अलिबाग । वार्ताहर ।अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीकडे लागलं होत त्या निवडणुकीसाठी...

Read more

आ. नितेश राणेंना दणका

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाकणकवली | प्रतिनिधी |शिवसेना नेते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी...

Read more

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणात आम. नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून, अटकपूर्व जामीन...

Read more
Page 13 of 23 1 12 13 14 23

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?