• Login
Friday, July 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

कोकणातील युवकांनी शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य द्यावे

Varsha Mehata by Varsha Mehata
January 4, 2022
in कोंकण, सिंधुदुर्ग
0 0
0
कोकणातील युवकांनी शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य द्यावे
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विजय वाघमारे यांचे आवाहन
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
कोरोना साथीमुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात देशातील सर्व उद्योग -व्यवसाय बंद पडले होते. केवळ शेती हा एकमेव व्यवसाय सुरु होता. त्यामुळे शेती व शेती पूरक उद्योगाशी निगडीत व्यवसाय यांना कोकणातील तरुणांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी अधिकारी विजय वाघमारे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मळगांव दत्तमंदिर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात उपस्थित शेतकर्यांना शेती तज्ञ व कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मळगांव सरपंच सौ. स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रा.प. सदस्य आनंद नेवगी, सौ. निकिता बुगडे, शेती तज्ञ चेतन प्रभू, कृषी सहाय्यक मळगांव छाया मेस्त्री, कृषी सहाय्यक कुडाळ सचिन चोरगे, तळवडे कृषी अधिकारी यशवंत गवाणे तसेच पंचम खेमराज महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक गणपत शिरोडकर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
या मेळाव्यात उपस्थित कृषी अधिकारी व तज्ञांनी ’आंबा व काजू मोहर संरक्षण मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण ’या विषयासहित ’माती परिक्षण व शेती व्यवस्थापन ’ या विषयांबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी आपले शेती विषयक प्रश्‍न मांडून कृषी अधिकारी व तज्ञांकडून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. यावेळी चेतन प्रभू यांनी ज्या प्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्रात माती परीक्षण व शेती व्यवस्थापन केले जाते तसे व्यवस्थापन येथील शेतकरी बांधवांनी कसे करावे, शेती मालाची विक्री कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शेतीतज्ञ सचिन चोरगे यांनी आपले मत मांडताना येणारा काळ हा शेतकरी बांधवांचा असेल असा विश्‍वास व्यक्त करुन याबाबत शासनाने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. विजय वाघमारे यांनी शेती व फळझाडे यांना किड व रोग लागू नयेत यासाठी साफसफाई व फवारणी आवश्यक असल्याचे सांगितले. यशवंत गवाणे यांनी शेतकर्‍यांनी स्मार्ट फोनचा वापर करुन शेती विषयक आधुनिक ज्ञान प्राप्त करावे, जमिनीचे आरोग्य जपावे, जेसीबी चा वापर टाळावा, तरुणांनी नोकरीच्या शोधात शहरात न पळता शेतीकडे वळावे असे आवाहन केले.
या मेळाव्याचे प्रास्ताविक गणपत शिरोडकर स्वागत उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय पाटील व आभार प्रदर्शन आनंद देवळी यांनी केले.

Related

Tags: farmingkokanSindudurg
Previous Post

कर्जत भीमाशंकर जोडमार्गासाठी संघर्ष समिती आक्रमक

Next Post

उरणमध्ये युवा महोत्सवाचा जल्लोष

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

आंबा घाटात दरड कोसळली
sliderhome

आंबा घाटात दरड कोसळली

July 3, 2026
प्राजक्ताची अमेरिकन सैन्यात भरारी
कोंकण

प्राजक्ताची अमेरिकन सैन्यात भरारी

June 30, 2026
दुर्दैवी! स्विमिंग पूलमध्ये बुडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
sliderhome

Ganpatipule beach: दुर्दैवी घटना! गणपतीपुळे समुद्रात आठ जण बुडाले

June 20, 2026
कामगाराच्या घराला भीषण आग
sliderhome

भीषण आग! गोठ्यातील 25 जनावरांचा होरपळून मृत्यू

June 18, 2026
कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य उलगडणार
sliderhome

कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य उलगडणार

June 17, 2026
गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे गाड्यांची चाकरमान्यांना भेट
sliderhome

Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

June 9, 2026
Next Post
उरणमध्ये युवा महोत्सवाचा जल्लोष

उरणमध्ये युवा महोत्सवाचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?