Sunday, June 21, 2026

No products in the cart.

राज्यातून

‘एक मराठालाख मराठा’चा आवाज पुन्हा घुमला

सोलापुरात हजारो मराठ्यांचा आक्रोश मोर्चासोलापूर | वृत्तसंस्था |सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. सोलापुरात रविवारी...

Read moreDetails

दहावीचा निकाल लांबणीवर?

संगणकीय प्रणालीमध्ये बिघाडमुंबई | प्रतिनिधी |राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळांकडून निकालासंदर्भात संगणकीय प्रणालीमध्ये करण्यात आलेल्या नोंदी आणि त्यामध्ये प्रचंड मोठ्या...

Read moreDetails

वीज ग्राहकांना दिलासा

करासंदर्भात राज्य सरकारचा नवा आदेशमुंबई | प्रतिनिधी |ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिकांच्या वीज यंत्रणेवरील कर आकारणीमधून महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या...

Read moreDetails

सांगोल्यात सात ग्रामपंचायतींवर लाल बावटा

शेकापच्या कार्यकर्त्यांची सरपंचपदी निवडअलिबाग । शहर प्रतिनिधी ।सांगोला तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड प्रक्रिया 3 जुलै रोजी पार पडली. या...

Read moreDetails

…म्हणून त्याने केली आत्महत्या

पुणे । वृत्तसंस्था ।महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Read moreDetails

‘या’ पालख्यांना पंढरपूरात प्रवेश

पंढरपूर । प्रतिनिधी ।कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू...

Read moreDetails

सावधान ! कोरोनाची तिसरी लाट येतेय….

करोनाची तिसरी लाट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टिपेला पोहोचू शकते, आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी मांडला अंदाज देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी...

Read moreDetails

घरीच नमाज अदा करा

बकरी ईदसाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनामुंबई | प्रतिनिधी |कोरोनामुळे उद्वलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा...

Read moreDetails

महाराष्ट्राला दीड कोटी जादा डोस द्या!

केंद्र सरकारकडे मागणीमुंबई | प्रतिनिधी |केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जुलै महिन्यात 1 कोटी 15 लाख लसीचे डोस देण्यात येणार आहेत. मात्र,...

Read moreDetails
Page 1074 of 1095 1 1,073 1,074 1,075 1,095

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?