माणगाव बसस्थानकाआभावी प्रवाशांचे हाल

जिल्हा वाहतूक नियंत्रकांनी प्रवाशांची व्यवस्था करण्याची मागणीबोर्लीपंचतन | वार्ताहर |मुंबई, पुणे आणि कोकण या विभागाला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे माणगाव....

Read more

माणगाव आश्रमशाळेत नवीन स्वयंपाकगृह

माणगाव | वार्ताहर |वनवासी कल्याण आश्रम संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा उतेखोल या ठिकाणी नवीन स्वयंपाकगृह हस्तांतरण सोहळा शुक्रवार,...

Read more

वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या चालकावर गुन्हा

माणगाव | वार्ताहर |माणगाव-पुणे रस्त्यावर ट्रेलर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या चालकावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

Read more

सुकेळी ते कोलेटीपर्यंतच्या महामार्गाच्या कामाला गती न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर यांचे पेण प्रांतांना निवेदन पेण | प्रतिनिधी | मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग दोन पदरी...

Read more

पॉस्को कंपनीविरोधात उपोषणाची सांगता

| माणगाव | प्रतिनिधी |विळेभागाड एमआयडीसी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमीपुत्रांवर झालेल्या अन्यायाबाबत भागाड सरपंच प्रकाश जंगम,विळे वरचीवाडी सरपंच परशुराम कोदे,माणगाव तालुका...

Read more

रुग्णाच्या नातेवाईकांनी वार्डबॉयच्या दिली कानाखाली

माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील घटना; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल I माणगाव I सलीम शेख I माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वार्डबॉयने एका रुग्णाकरिता रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील त्यांच्या कानाखाली मारून शासकीय कामांत अडथळा आणणाऱ्या दोघा आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील घटना दि.१३ जुलै २०२१ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे घडली.याबाबतची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील जखमी वार्डबॉय जनार्दन देवजी पारावे (वय-२३) रा.वावे हवेली ता.तळा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.  सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील फिर्यादी वार्डबॉय (कक्षसेवक) जनार्दन देवजी पारावे,डॉक्टर व स्टाफ हे सर्वजण रुग्णाला वैद्यकीय सुविधा पुरवित असताना रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल असलेले रुग्ण यमुना लक्ष्मण पवार (वय-५०) रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांचे नातेवाईक आरोपी  निलेश पवार (पूर्ण नाव माहित नाही) त्यांच्यासोबतअसलेला एक इसम अंगाने सडपातळ, हिरवा एचआयव्ही किट घातलेला (वय-२५) वयोगटाचा दोन्ही रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांनी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर सुविधा दिलेली असताना सुद्धा दुसऱ्या दोन सिलेंडर टाका अशी मागणी केली. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील फिर्यादी यांना डाव्या कानाखाली मारून दुखापत करून त्यामध्ये फिर्यादी यांचा चष्मा खाली पडून नुकसान होऊन शिवीगाळी व  दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात वरील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक  पोलीस निरीक्षक सागर कावळे हे करीत आहेत.

Read more

पॉस्को कंपनीचा मुठभर पुढार्‍यांना फायदा – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आरोप

| माणगाव | प्रतिनिधी |माणगाव तालुक्यातील विळेभागाड परीसरात आलेल्या पॉस्को कंपनीचा फायदा स्थानिकांना नव्हे तर येथील मुठभर पुढार्‍यांना व त्यांच्या...

Read more

संतापजनक! अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग

आरोपींवर गुन्हामाणगाव | वार्ताहर |अल्पवयीन 17 वर्षीय मुलाचे जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिकपणे संभोग केल्याप्रकरणी पाच आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

Read more

उमरोलीतील घरफोडीत चोरट्यांच्या हाती धत्तुरा

अनोळखी तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैदमाणगाव | वार्ताहर |माणगाव तालुक्यातील उमरोली खरवली येथील घरफोडी चोरी प्रकरणात चोरट्यांच्या हाती काहीच लागले...

Read more

लोणेरे येथे व्हेलच्या उलटीची तस्करी करणारा जेरबंद; रायगड जिल्ह्यातील ही दुसरी घटना

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई;पाच कोटीचा मुद्देमाल जप्त। अलिबाग । भारत रांजणकर ।व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत मुंबई पोलीस दलातील बडतर्फ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2021
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?