Tuesday, September 29, 2026

No products in the cart.

ग्रामपंचायत बनली पाणीदार

योग्य नियोजनामुळे ग्रामस्थांना मुबलक पाणीपुरवठाजामरुंग ग्रामपंचायतीचे कार्य आदर्शवतनेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील जामरुंग ग्रामपंचायतीने सिमेंट बंधारे आणि साठवण बंधारे यांच्या...

Read moreDetails

भडवळ-ममदापूर-नेरळ रस्ता धोकादायक

प्रवासासाठी ठरतोय जीवघेणामहापुरात अनेक ठिकाणी रस्ता नादुरुस्तग्रामस्थांकडून स्थानिक आमदारांना निवेदननेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील नेरळ गावापासून जाणार्‍या कल्याण-कर्जत राज्यमार्गापासून निघणार्‍या...

Read moreDetails

ग्रामसेविका मंगला केदारे-जगताप यांना आंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव

कर्जत | वार्ताहर |कर्जतमधील ग्रामसेविका मंगला केदारे-जगताप यांना बेटी फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. बेटी फाऊंडेशन...

Read moreDetails

आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळण्याची मागणी

कर्जत । वार्ताहर ।आदिवासी आश्रम शाळा कारव येथे आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखाला प्रवेश मिळावे अशी मागणी ठाकूर समाज संघटनेच्या माध्यमातून...

Read moreDetails

कर्जत उपजिल्हा रुग्णालय कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी सज्ज

। नेरळ । वार्ताहर ।कर्जत तालुक्यातील कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटा उपलब्ध होत्या. सध्या कोरोनाचे रुग्ण...

Read moreDetails

नगराध्यक्षांकडून खा. बारणे, मंत्री एकनाथ शिंदेंचे आभार

कर्जत | वार्ताहर |कर्जत नगरपरिषद हद्दीतील विकास कामांना एमएमआरडीएच्या निधीतून 28 कोटी 33 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे....

Read moreDetails

शिक्षक समितीच्या तालुका अध्यक्षपदी समीर येरुणकर

नेरळ | वार्ताहर |महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कर्जत त्रैवार्षिक अधिवेशनमध्ये सन 2021-22ची कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. यावेळी...

Read moreDetails

उमरोली येथील ट्रान्सफॉर्मर बदलले

। नेरळ । वार्ताहर ।उमरोली ग्रामपंचायत मधील आषाणे गावातील विद्युत रोहित्र पूर्ण मोडकळीस आलेले होते. अखेर उमरोली परिसरातील मनसेच्या मागणीला...

Read moreDetails
Page 412 of 428 1 … 411 412 413 … 428

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?