Saturday, February 28, 2026

No products in the cart.

खारेपाटात कोरोना संकट कायम

नागरिकांमध्ये भीती। पेण । वार्ताहर ।गेल्या 15 दिवसापूर्वी बेनवले मध्ये कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला होता. प्रत्येक घरामागे सरासरीने 1 रूग्ण...

Read moreDetails

पेणच्या एसटी कार्यशाळेची दुरवस्था

कामगारांना जनावरांपेक्षाही भयानक वागणूक। पेण । वार्ताहर ।पेण एसटी आगारातील कार्यशाळेची दुरवस्था झाली असल्याने येथे कार्यरत असणार्‍या कामगारांच्या जीवाशी खेळ...

Read moreDetails

‘फी’साठी मुलांचे शिक्षणच केले बंद; गुरुकुल शाळेचा प्रताप

आक्रमक पवित्र्यानंतर शाळेकडून पासवर्ड ओपन । पेण । प्रतिनिधी । शाळेची फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पासवर्ड बंद करून त्यांना...

Read moreDetails

एसटीचे चाक डिझेल घोटाळ्यात…

रायगडातील एसटीचा चक्काजाम होण्याची भीतीअलिबाग | भारत रांजणकर | एसटीच्या रायगड विभागीय कार्यालयांमध्ये डिझेल करिता ठेवलेले दीड कोटी रुपये आदेश नसतानाही...

Read moreDetails

बाप्पाच्या माहेरघरात मूर्तीकारांची लगबग

पेणमध्ये गणेशमूर्ती बनविण्याचे काम युद्धपातळीवरकोरोना काळातही मूर्तीकार कामात मग्नपेण | वार्ताहर |सलग दुसर्‍या वर्षीही कोरोनाचे संकट डोक्यावर असले तरी गणेशमूर्तीचे...

Read moreDetails

वारकरी मंडळाची बैठक उत्साहात

आषाढी दिंडी गावोगावी साजरी करण्याचे रामकृष्ण मोकलांचे आवाहनखरोशी । वार्ताहर ।अखिल भारतीय वारकरी मंडळाची विशेष बैठक जिल्हाध्यक्ष हभप रामकृष्ण महाराज...

Read moreDetails

प्रकल्पग्रस्तांना वार्‍यावर सोडणार नाही

माजी आमदार धैर्यशिल पाटील। पेण । वार्ताहर ।विरार-अलिबाग बहुउद्देशीय रस्त्याच्या भू-संपादनाच्या शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता मोजणीला सुरूवात केली आहे. त्यामुळे...

Read moreDetails

विरार-अलिबाग कॉरिडॉर वादाच्या भोवर्‍यात

भूसंपादन मोजणीला शेतकर्‍यांचा विरोधप्रांताधिकार्‍यांना निवेदन सादरपेण | वार्ताहर |विरार-अलिबाग बहुउद्देशीय 99 मी. रुंद मार्गिका विकसित करण्यासाठी भूसंपादन मोजणीला शेतकर्‍यांनी विरोध...

Read moreDetails

पेण तालुक्यात आदिवासींची वैद्यकीय तपासणी

। पेण । वार्ताहर ।अंकुर ट्रस्ट व मैत्रेराज फाउंडेशन, व्हीआरवन याच्या संयुक्त विद्यमाने ब्रेक द चेन अभियानांंतर्गत बळवली या ग्रामपंचाय...

Read moreDetails
Page 157 of 158 1 156 157 158

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?