Thursday, November 5, 2026

No products in the cart.

सुभाष वाणी यांनी स्वीकारला गट विकास अधिकारी पदाचा कार्यभार

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।मुरुड पंचायतसमितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुभाष वाणी याना मुरुड पंचायतसमितीचे गट विकास अधिकारी म्हणून कार्यभार...

Read moreDetails

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही…

| मुरुड | संतोष रांजणकर |प्रसिद्ध मुरुड खोरा बंदरात आज सकाळी टोपी विक्रेत्याच्या स्टॉलवर भलेमोठे दगड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी...

Read moreDetails

लालपरी ब्रेकडाऊन

जिल्ह्यातील आठही डेपो कडक बंदप्रवाशांचे हाल, संपाला शेकापचा पाठिंबाअलिबाग । शहर प्रतिनिधी ।एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण या प्रमुख मागणीसाठी एसटी...

Read moreDetails

पर्यटन बहरल्याने व्यावसायिकांची दिवाळी

रायगड झाले हाऊसफुल्लवाहनांच्या रांगाच रांगाअलिबाग | विशेष प्रतिनिधी |कोरोनाच्या साथीने थंडावलेल्या रायगडातील पर्यटन व्यवसायाला ऐन दिवाळीत चांगलाच बहर आला आहे.यामुळे...

Read moreDetails

सर्पमित्रांनी पकडला बारा फुटांचा अजगर

। आगरदांडा । प्रतिनिधी । मुरुड शहरातील एसटी डेपोजवळील नितीन आबुर्लेा यांच्या कंपाऊंडमध्ये कामगार करत असताना नरेंद्र माने यांना अजगराचे...

Read moreDetails

रविवारीदेखील जंजिर्‍यात वर्दळ कायम

मुरूड समुद्र किनार्‍यावर पर्यटकांची दिवाळी| मुरूड जंजिरा | प्रकाश सद्रे |सलग जोडून सुट्टी आल्याने रायगडच्या समुद्र किनार्‍यावर मोठ्या संख्येने पर्यटक...

Read moreDetails

काशीद येथे विजेच्या अनियमितेमुळे पर्यटक हैराण

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |मुरुड तालुक्यातील काशीद हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असूनसुद्धा येथे विजेच्या अनियमितेमुळे असंख्य पर्यटकांना शनिवार व...

Read moreDetails

मुरुड समुद्रकिनारा पर्यटकांनी हाऊसफुल्ल

हॉटेल व्यवसाय तेजीत, वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी| मुरुड जंजिरा | वार्ताहर |कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर प्रथमच मुरूड समुद्रकिनार्‍यावर मोठ्या...

Read moreDetails

फणसाड अभयारण्यात नवे पाहुणे दाखल

| मुरुड। वार्ताहर ।मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात वन्यजीवांप्रमाणेच आता पक्ष्यांची संख्या वृद्धिंगत होत आहे. आता शासन पातळीवर याची नोंद घेण्यात...

Read moreDetails

सरकारी-निमसरकारी कर्मचार्‍यांचे आंदोलन

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।पीएफआरडीए कायदा रद्द करून सर्वाना जुनी पेन्शन योजना लागु करण्याकरिता आंदोलन उभारण्यात आले आहे. केंद्र...

Read moreDetails
Page 185 of 198 1 … 184 185 186 … 198

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?