| पेण | वार्ताहर |डॉ.जी.डी.पोळ फाउंडेशन व वायू.एम.टी आयुवैदिक कॉलेज व रुग्णालय, साकव संस्था व पंचायत समिती पेण यांच्या संयुक्त...
Read moreDetails| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार रायगड जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा जनतेमध्ये प्रचार व...
Read moreDetailsमाणगाव उपजिल्हा रुग्णालयातील घटना; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल I माणगाव I सलीम शेख I माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वार्डबॉयने एका रुग्णाकरिता रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील त्यांच्या कानाखाली मारून शासकीय कामांत अडथळा आणणाऱ्या दोघा आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील घटना दि.१३ जुलै २०२१ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे घडली.याबाबतची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील जखमी वार्डबॉय जनार्दन देवजी पारावे (वय-२३) रा.वावे हवेली ता.तळा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील फिर्यादी वार्डबॉय (कक्षसेवक) जनार्दन देवजी पारावे,डॉक्टर व स्टाफ हे सर्वजण रुग्णाला वैद्यकीय सुविधा पुरवित असताना रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल असलेले रुग्ण यमुना लक्ष्मण पवार (वय-५०) रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांचे नातेवाईक आरोपी निलेश पवार (पूर्ण नाव माहित नाही) त्यांच्यासोबतअसलेला एक इसम अंगाने सडपातळ, हिरवा एचआयव्ही किट घातलेला (वय-२५) वयोगटाचा दोन्ही रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांनी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर सुविधा दिलेली असताना सुद्धा दुसऱ्या दोन सिलेंडर टाका अशी मागणी केली. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील फिर्यादी यांना डाव्या कानाखाली मारून दुखापत करून त्यामध्ये फिर्यादी यांचा चष्मा खाली पडून नुकसान होऊन शिवीगाळी व दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात वरील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे हे करीत आहेत.
Read moreDetailsअलिबाग | विशेष प्रतिनिधी | अलिबाग उरण माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते...
Read moreDetails1 किलो 600 ग्राम गांजा जप्त, अंदाजे 19 हजार 200 रुपये किंमतपेण तालुक्यातील वडखळ पोलिसांनी आज बुधवार रोजी दुपारी कर्जत...
Read moreDetailsआयएमए अलिबागची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी I अलिबाग I विशेष प्रतिनिधी Iअलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णाने डॉक्टरवर हल्ला...
Read moreDetails। अलिबाग। विशेष प्रतिनिधी । कोरोना प्रतिबंधित लसिकरणाचे डोसचा साठा संपल्याने गुरूवार दि. 15 जुलै रोजी अलिबाग नगरपरिषदेच्या तसेच शहरासाठीच्या...
Read moreDetailsदिवसभरात 76 मि मी नोंदअलिबाग | विशेष प्रतिनिधी |गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर रायगड जिल्ह्यात तिसर्या...
Read moreDetailsअलिबाग | विशेष प्रतिनिधी | शेतकरी कामगार पक्षाचा वारसा पुढे चालू ठेवीत नाना पाटील यांच्या पाचव्या पिढीतील उगवते नेतृत्व शेकाप...
Read moreDetailsचार दिवसात 22 हजार चाचण्यापनवेल | वार्ताहर |विविध उपाययोजना आणि निर्बंध याद्वारे पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रयत्नशील...
Read moreDetails| Wednesday | +30° | +28° | |
| Thursday | +31° | +27° | |
| Friday | +31° | +28° | |
| Saturday | +29° | +27° | |
| Sunday | +31° | +27° | |
| Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page