Tuesday, May 26, 2026

No products in the cart.

रायगड

माणगाव तालुक्यात 38 नवे कोरोनाग्रस्त

। माणगाव । प्रतिनिधी ।संपूर्ण जगात गेली वर्षभरापासून हैदोस माजविणार्‍या कोरोना महामारीमुळे सर्वजण जेरीस आले आहेत.या महामारीची दुसरी लाट दोन...

Read moreDetails

ॐ नादब्रम्ह भजन मंडळ तर्फे ऑनलाईन अभंगवाणी स्पर्धा

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।ॐ नादब्रम्ह भजन मंडळ कुरुळच्या वतीने ऑनलाईन अभंगवाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी व्हीडीओ...

Read moreDetails

नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांचे लसीकरण

। नेरळ । प्रतिनिधी ।नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्गाच्या कुटुंबियांचे कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन...

Read moreDetails

डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा सत्कार

। उरण । वार्ताहर ।उरण काँग्रेसने डॉक्टर दिनाचे औचित्य साधत उरण मधील डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या काळात...

Read moreDetails

रायगड पोलिसांचं लक्ष कुठेयं?

देवकुंडवर पर्यटकांची तुफान गर्दी। माणगाव । प्रतिनिधी ।पाटणूस ग्रामपंचायतीचे हद्दीतील साहस आणि सौंदर्याने ओथंबलेल्या देवकुंड धबधबा निसर्ग प्रेमींसाठी खळखळून वाहत...

Read moreDetails

पनवेल महापालिकेला मिळणार आणखी एक आयुक्त?

। अलिबाग । प्रतिनिधी ।5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यातील 10 महापालिकांना आणखी एक अतिरिक्त आयुक्त मिळणार आहे. यामुळे त्या...

Read moreDetails

उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी प्रशासनाला जाग

कर्जत चारफाट्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे आश्‍वासन। नेरळ । वार्ताहर ।राष्ट्रीय महामार्गावरील कर्जत चारफाटा येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात हॉटेल, गॅरेज...

Read moreDetails

अलिबाग तालुक्यात 123 नवे रुग्ण; दोन रुग्णांचा मृत्यू

70 कोरोनामुक्त। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।गेले काही दिवस अलिबाग तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या खाली घसरल्याने थोडा फार दिलासा...

Read moreDetails

ठासणीची बंदूक दुचाकीवरून घेवुन जाणा-याला अटक : मुरूड पोलिसांची कारवाई

मुरुड-जंजिरा | प्रकाश सद्रे | कोव्हीड त१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी व तालुक्यात मनाई आदेश असतानाही अनधिकृत रित्या ठासणीची बंदूक...

Read moreDetails

सातबारा कोरा करा…एमआयडीसी भूसंपादनप्रकरणी शेतकरी आक्रमक

मोठे शहापूर येथील नऊगाव संघर्ष समितीची मागणीएमआयडीसीचे शिक्के काढून टाकाउपविभागीय अधिकारी प्रशांत ढभे यांना निवेदन। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।तालुक्यातील...

Read moreDetails
Page 4257 of 4299 1 4,256 4,257 4,258 4,299

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?