Tuesday, May 26, 2026

No products in the cart.

रायगड

…अन् खा. सुनील तटकरेंनी भरला दम

महामार्गाच्या कामाचा दर्जा सुधारा; राष्ट्रीय महामार्ग अधिकार्‍यांची कानउघाडणी। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa express way) चौपदरीकरणाचे काम मागील...

Read moreDetails

अबब! सुधागडमध्ये 53 रुपये पेट्रोल

स्वस्त पेट्रोलसाठी लांबच लांब रांग। पाली/बेणसे ।,प्रतिनिधी ।सुधागड मनसेतर्फे राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (ता.14) 53 रुपये प्रती...

Read moreDetails

रायगडात शालेय प्रवेशाची सक्ती

जि.प. सीईओंचे निर्देश; विद्यार्थ्यांविनाच शैक्षणिक सत्राला प्रारंभ। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।(Raigad) रायगड जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षण घेणार्‍या ज्या बालकांना...

Read moreDetails

नवी मुंबई विमानतळावरही अदानीचा कब्जा

विमानतळ उभारणीचा खर्च आता अदानी समूह उचलणार। नवी मुंबई । प्रतिनिधी ।नवी मुंबई विमानतळाचे जीव्हीके कंपनीकडे असलेले सर्व अधिकार अदानी...

Read moreDetails

संविधान बदलून हिंदूराष्ट्र आणण्याचा डाव

शेकाप ऑनलाईन व्याख्यानमालेतसुरेश सावंत यांचा आरोपअलिबाग । शहर प्रतिनिधी ।भारताच्या संविधानाचा पाया उखडून काढायला सुरुवात केली आहे. सार्वभौमत्व,लोकशाही आणि संविधानिक...

Read moreDetails

अलिबागला अत्याधुनिक जिल्हा माहिती भवन

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |आधुनिक काळाच्या गरजेनुसार जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती व तंत्रज्ञानावर आधारीत अत्याधुनिक इमारत व सुसज्ज मनुष्यबळ असणे...

Read moreDetails

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरसीएफ स्कूलची शाळा हस्तांतरीत

जुनी शाळा, सहा इमारतींसहसहा एकर जागेसंबंधीचा भाडेतत्त्वकरार अलिबाग | प्रतिनिधी |शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन...

Read moreDetails

वर्षासहलीसाठी आलेल्या पर्यटकांची झाडाझडती

खालापूर | वार्ताहर |वर्षा सहलीसाठी येणार्‍या पर्यटकांची झाडाझडती घेण्यात येत आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाचे हे पाऊल उचलले आहे. पर्यटकांना...

Read moreDetails

रायगड जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 623 नवे रुग्ण

दिवसभरात 642 रुग्णांची कोरोनावर मातजिल्हा प्रशासनाची माहितीरायगड जिल्ह्यात आज शनिवारी दि 12 जून रोजी कोरोनाच्या 623 नव्या रुग्णांची नोंद झाली...

Read moreDetails
Page 4285 of 4299 1 4,284 4,285 4,286 4,299

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?