Tuesday, July 23, 2024

No products in the cart.

sliderhome

मालवणी येथे इमारतीवर इमारत कोसळली; ११ जणांचा मृत्यू

मुंबईतील मुसळधार पावसामुळं मालाडमधील एका इमारतीचा भाग कोसळला आहे. बुधवारी रात्री उशिरा मालाड मालवणी भागात एक इमारत दुसऱ्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत...

Read more

दोन दिवस जिल्ह्यात कडक लॉकडावून

वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने राहणार बंदजिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेशअलिबाग | विशेष प्रतिनिधी |कोकणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात 9 जून...

Read more

थळ गावात पाणी पुरवू न शकणारा आमदार काय विकास करणार?

अलिबाग मुरुड मतदारसंघातील जनेतत चर्चा। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।थळ गट ग्रामपंचयातीमधील गेल्या अनेक वर्षांपासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवू न...

Read more

अलिबाग मध्ये मच्छीमाराचा बुडून मृत्यू

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |खुबे काढण्यासाठी कुलाबा किल्ल्याच्या कातळावर गेलेल्या ३८ वर्षीय मच्छीमाराचा भरतीच्या पाण्यात बुडून मृत्यु झाला. अलिबाग समुद्र...

Read more

पेणमधील 8 व्यापाऱ्यांविरुध्द धडक कारवाई

प्रमाणित वजनकाट्यांचा वापर न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द अलिबाग वैध मापन शास्त्र कार्यालयाची कारवाई अलिबाग येथील निरीक्षक वैध मापन शास्त्र विभागाने मंगळवारी...

Read more

अलिबाग तालुक्यात बुधवारी 123 कोरोनाचे रुग्ण

सहा जणांचा मृत्यू; दिवसभरात 107 रुग्ण कोरोनामुक्तअलिबाग तहसीलदार यांची माहीतीअलिबाग । विशेष प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यात आज बुधवारी 9 जून रोजी...

Read more

विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी

उरण | प्रतिनिधी | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार...

Read more

उत्तर प्रदेश अपघातात 17 जणांचा मृत्यू

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे बस आणि टॅम्पोच्या धडकेमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी,रात्री साडे...

Read more
Page 1272 of 1275 1 1,271 1,272 1,273 1,275

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2024
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?