Tuesday, April 14, 2026

No products in the cart.

sliderhome

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार

16 जूनपासून मूक आंदोलनाची हाक। मुंबई । प्रतिनिधी ।मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी अखेर आंदोलनाची हाक दिली आहे....

Read moreDetails

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?

शरद पवारांनी दिले संकेतमुंबई | प्रतिनिधी |राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन करुन सत्तेत येणार्‍या शिवसेना, काँग्रेसबरोबर...

Read moreDetails

सहा चिमुरडे आणि एकाच कुटुंबातील नऊ जणांचा करुण अंत

मालवणी इमारत दुर्घटनेने मुंबई हळहळलीमुंबई | प्रतिनिधी |मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका तीन मजली चाळीचा काही भाग बुधवारी रात्री...

Read moreDetails

डॉ. गवई, डॉ. गवळींमुळे मृत्यूदरात वाढ

मृत्यूदरात वाढ होण्यास डॉ.गवई, डॉ. गवळीच जबाबदारआरोग्य कर्मचार्‍यांच्या खोटया रजेेंमुळेच मृत्यूदर वाढलाजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांचा गौप्सस्फोट। अलिबाग ।...

Read moreDetails

कर्जतमध्ये विमानतळ नामांतरासाठी मानवी साखळी

दि.बा पाटील यांचे नावं द्या हजारो नागरिकांची मागणीनेरळ | वार्ताहर |नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील...

Read moreDetails

आ. जयंत पाटील यांच्याकडून मयूर शेळकेंच्या शौर्याचे कौतूक

50 हजारांच्या धनादेशासह सन्माननेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील तळवडे गावात राहणारा रेल्वे पॉईंटमन मयूर शेळेके यांनी 17 एप्रिल रोजी वांगणी...

Read moreDetails

अलिबाग तालुक्यात गुरूवारी 99 कोरोनाचे रुग्ण

सहाजणांचा मृत्यू; दिवसभरात 56 रुग्ण कोरोनामुक्तअलिबाग तहसीलदार यांची माहीतीअलिबाग । विशेष प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यात आज गुरूवारी 9 जून रोजी कोरोनाच्या...

Read moreDetails

अतिवृष्टीचा अंदाज चुकला; अलिबागमध्ये उन्हाचे चटके

। अलिबाग । प्रतिनिधी ।हवामान खात्याने वर्तवलेला अतिवृष्टीचा अंदाज गुरुवारी (ता. 10) पुन्हा चुकला. हवामान विभागाने मुंबईसह रायगड जिल्ह्यात रेड...

Read moreDetails
Page 1860 of 1864 1 1,859 1,860 1,861 1,864

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?