• Login
Thursday, August 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

पब-बारवर सीसीटीव्हीची नजर

Krushival by Krushival
June 17, 2024
in रायगड
0 0
0
पनवेल परिसरात तिसर्‍या डोळ्याची नजर; गुन्हेगारीला बसणार लगाम
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील सर्व पब, बार-रेस्टॉरंटवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे. पब, बारमध्ये एआय प्रणालीचे सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. या सीसीटीव्हीमुळे गैरप्रकारावर आळा घालणे शक्य होणार आहे.

पुणे पोर्शे हिट ॲण्ड रन प्रकरणानंतर पुण्यासह राज्यभरात पब-बारमध्ये अल्पवयीन मुलांना सहज मद्य मिळत असल्याने सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील सर्व पब, रेस्टॉरंट-बारवर नजर ठेवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यामध्ये पब, रेस्टॉरंट-बारमध्ये ग्राहकांच्या वयाची संपूर्ण चौकशी करावी. तसेच, पब, रेस्टॉरंट-बारमधील वेळेच्या बंधनाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहे. विशेष म्हणजे, बार आणि पबमधील काऊंटरवर मद्य दिले जाते, त्या ठिकाणी किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केलेले आहे. तसेच, सीसीटीव्ही कॅमेरे एआय प्रणालीअंतर्गत असणे आवश्यक आहेत. सध्या शहरी भागात पब, रेस्टॉरंट-बार दीड वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात अकरा वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे; मात्र, अनेक बार आणि पब रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत सुरू असतात. त्याला या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आळा बसणार आहे. वेळमर्यादा पाळली गेली नाही तर, कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त सीसीटीव्हीमुळे विभागाला अलर्ट मिळणार आहे, त्यामुळे अशा पब-बारवर कारवाई करणे विभागाला सोपे जाणार आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वे
ग्राहकांच्या वयाची शंभर टक्के चौकशी
वेळेच्या बंधनाचे काटेकोर पालन 
सीसीटीव्ही कॅमेरा बसवा 
पबच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही आवश्यक 
बार काऊंटरवर एआय प्रणालीयुक्त किमान दोन सीसीटीव्ही 
हॉटेलच्या ओपन टेरेसवर मद्यविक्रीला बंदी
फॅमिली बार- रेस्टॉरंटमध्ये मद्यपान करणाऱ्या ग्राहकाच्या वयाची चौकशी करा
सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी नियमावली

एक महिन्यासाठी रेकॉर्डिंग साठवणे 
कॅमेरा इन्व्हर्टर सुविधेसह 24 तास कार्यरत असणे आवश्यक 
सीसीटीव्हीचा अक्सेस निरीक्षक, अधीक्षकांकडे असणार 
दोन मेगापिक्सेलचे रिझोल्यूशन  
इमेज डेटाच्या विश्लेषणासाठी एआय क्षमतेचे सॉफ्टवेअर
आयुक्त कार्यालयात सर्व्हर कनेक्ट

प्रत्येक बार आणि पबच्या एआय प्रणालीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सर्व्हर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्षासोबत कनेक्ट असतील. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे व्हिडीओ फिड विभागाच्या नियंत्रण कक्षात बघता येणार आहे.

Related

Tags: indiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigad newssocial media newssocial news
Previous Post

बांबू लागवड दरडग्रस्तांना ठरणार वरदान

Next Post

दत्त टेकडीवर अनधिकृत खोदकाम

Krushival

Krushival

Related Posts

जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी
sliderhome

जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी

August 26, 2026
दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे
sliderhome

दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे

August 26, 2026
प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?
sliderhome

प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?

August 26, 2026
गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार
sliderhome

गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार

August 26, 2026
साखरेवर बसणार लगाम!
sliderhome

Sugar Stock Limit: साखरेला शंभर क्विंटलची मर्यादा

August 26, 2026
अंगणवाड्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी
sliderhome

अंगणवाड्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी

August 26, 2026
Next Post
दत्त टेकडीवर अनधिकृत खोदकाम

दत्त टेकडीवर अनधिकृत खोदकाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?