• Login
Wednesday, July 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

माणगावात कचऱ्याचे साम्राज्य

Antara Parange by Antara Parange
July 21, 2026
in माणगाव, रायगड
0 0
0
माणगावात कचऱ्याचे साम्राज्य
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्वच्छतेच्या बाबतीत सीसीटीव्ही यंत्रणा अपयशी; नागरिकांमध्ये नाराजी

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहराच्या सुरक्षेसाठी आणि शहराला अधिक सुरक्षित, स्वच्छ व शिस्तबद्ध बनविण्याच्या उद्देशाने सुमारे दोन वर्षांपूर्वी विविध चौक, प्रमुख रस्ते आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या तिसऱ्या डोळ्यामुळे चोरी, अपघात, वाहतूक कोंडी, गुन्हेगारी आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण मिळेल, अशी शहरवासीयांची मोठी अपेक्षा होती. मात्र सुरक्षेच्या बाबतीत काही प्रमाणात यश मिळाले असले, तरी स्वच्छतेच्या बाबतीत ही यंत्रणा अद्याप प्रभावी ठरत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून माणगाव पोलिसांना अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात मोठी मदत झाली आहे. चोरी, अपघात आणि वाहतूक नियमभंगाच्या अनेक घटनांमध्ये आरोपींचा माग काढणे सोपे झाले असून, वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासही या यंत्रणेचा उपयोग झाला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही व्यवस्था उपयुक्त ठरल्याचे दिसून येते. परंतु दुसरीकडे, शहरात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या कडेला, नाल्यांमध्ये आणि नदीकिनारी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढल्याचे चित्र आहे. परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना रंगेहाथ पकडले, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ संबंधित प्रशासनाला दिले. मात्र त्यानंतरही दोषींवर ठोस कारवाई किंवा दंड न झाल्याने अशा प्रकारांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

मोर्बा रोडवरील गोद नदीच्या किनाऱ्यावर आणि नदीपात्रातही मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. विशेष म्हणजे, “येथे कचरा टाकण्यास सक्त मनाई“ असा फलक उभारलेला असतानाही त्याच फलकासमोर कचऱ्याचे ढीग दिसून येतात. या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर दोन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असूनही कचरा टाकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे केवळ गुन्हे उघडकीस आणण्यासाठीच नव्हे, तर शहरातील स्वच्छता राखण्यासाठीही प्रभावीपणे वापरण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

संयुक्तपणे जबाबदारी स्वीकारणे गरजेचे
उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींची सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख करून त्यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, तसेच अशी कारवाई सार्वजनिक करून इतरांनाही धडा मिळेल, अशी ठाम मागणी माणगावकरांकडून होत आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी प्रशासन, नगरपालिका आणि नागरिक यांनी संयुक्तपणे जबाबदारी स्वीकारल्यासच 'स्वच्छ माणगाव, सुंदर माणगाव' हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होऊ शकते.

Related

Tags: cctv camerascleaningindiakrushival mobile appmaharashtramangaonmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

घरफोडी प्रकरणातील चौघांना अटक

Next Post

नागोठण्यात कारवाईच्या भीतीने दुकाने बंद

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
sliderhome

पनवेलचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार

July 21, 2026
खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ
sliderhome

खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ

July 21, 2026
गेल कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका
sliderhome

गेल कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका

July 21, 2026
शिर्की येथील लाखोंची अंगणवाडी अखेर जमीनदोस्त
sliderhome

शिर्की येथील लाखोंची अंगणवाडी अखेर जमीनदोस्त

July 21, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

मान्सूनचा जोर वाढणार

July 21, 2026
पेण तालुक्यातील कोट्यवधींच्या खारबंदिस्तीचा फज्जा
sliderhome

पेण तालुक्यातील कोट्यवधींच्या खारबंदिस्तीचा फज्जा

July 21, 2026
Next Post
नागोठण्यात कारवाईच्या भीतीने दुकाने बंद

नागोठण्यात कारवाईच्या भीतीने दुकाने बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?