• Login
Saturday, December 6, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राचा अपमान- आदित्य ठाकरे

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 2, 2025
in मुंबई, राजकीय
0 0
0
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राचा अपमान- आदित्य ठाकरे
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


। मुंबई । प्रतिनिधी ।

अर्थसंकल्पात बिहारला भरभरून मिळाले. परंतु, महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही. अशाप्रकारे सातत्याने सर्वाधिक कर आणि जीएसटी भरणार्‍या मुंबई, महाराष्ट्रातील जनतेचा सरकारने अपमान केला आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आ. आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

सोशल मिडीयावर पोस्ट करत आदीत्य ठाकरे म्हणाले की, याआधी 2015 मध्ये बिहारसाठी भाजपने दिलेले 1.25 लाख कोटी आणि 2024 मध्ये दिलेले मोठे पॅकेज बिहारला मिळाले असेलच, असा टोला आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून सरकारला लगावला आहे. महाराष्ट्राला वेळेवर जीएसटी परतावा मिळत नाही. तसेच, विकासनिधीही मिळत नाही. भाजपने 2014 पासून महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले आहे. याआधीच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या 100 हून अधिक आमदारांना निवडून दिल्याबद्दल महाराष्ट्राला शिक्षा मिळतेय का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच, जनतेने ताकद दाखवली असून भाजपला 240 जागांवरच रोखले. यापूर्वी सरकार जनतेला गृहीत धरत होते. आता आयकरात सवलत देत आहे. परंतु, त्यांनी जाहीर केलेल्या श्रेणीपर्यंत पैसे कमवायचे कसे याबाबत काही मार्ग ठेवले आहेत काय? बेरोजगारी रोखण्यासाठी सरकारने उपोययाजने केलेल्या नाहीत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Related

Tags: aaditya thackreyindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newspolitical newssocial media newssocial news
Previous Post

हे देशाचे बजेट नसून निवडणुकीचे बजेट- संजय राऊत

Next Post

विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकांचे वाटप

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मुंबईत वाहतूक कोंडी

December 6, 2025
मुंबई

हापूसवर गुजरातचे अतिक्रमण

December 6, 2025
महाडमध्ये शिंदे गटाला धक्का
sliderhome

महाडमध्ये शिंदे गटाला धक्का

December 6, 2025
एशियन लिजंड्स लीगच्या दुसऱ्या पर्वाचा पुन्हा रंगणार थरार
क्रीडा

एशियन लिजंड्स लीगच्या दुसऱ्या पर्वाचा पुन्हा रंगणार थरार

December 6, 2025
भारताचा नामिबियाचा 13-0 असा विजय
क्रीडा

भारताचा नामिबियाचा 13-0 असा विजय

December 6, 2025
नवोदित मुंबई श्रीवर साजिदचे नाव
क्रीडा

नवोदित मुंबई श्रीवर साजिदचे नाव

December 6, 2025
Next Post
विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकांचे वाटप

विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?