| अलिबाग । प्रतिनिधी |
दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. पुढील चार तासात जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्यातून कळविण्यात आले. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी. सतत सुरु असलेल्या पावसामुळे शासकीय यंत्रणेने सर्तक रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
पुढील चार तासात मुसळधार पावसाची शक्यता

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad districtraigad newsRAINRain Alert
Related Content
आमदारांची कृपा मुरुडमध्ये महाघोटाळा
by
Sanika Mhatre
January 7, 2026
वृक्षतोडीबाबत शेकाप आक्रमक
by
Sanika Mhatre
January 7, 2026
तरुणांना नोकरी मिळालीच पाहिजे: चित्रलेखा पाटील
by
Sanika Mhatre
January 7, 2026
पत्रकारांसाठी स्वतंत्र दालनाची मागणी
by
Antara Parange
January 7, 2026
रायगड जिल्हा जलसमृद्धीच्या दिशेने
by
Sanika Mhatre
January 7, 2026
मुरूडमधील घोडागाडी व्यवसाय अडचणीत?
by
Antara Parange
January 7, 2026