। अलिबाग । प्रतिनिधी ।
शनिवारी (दि.11) जारी करण्यात आलेल्या मुंबई हवामान खात्याच्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी येत्या काही तासांत विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
-
by Santosh Raul

- Categories: अलिबाग, मुंबई, राज्यातून, रायगड
- Tags: heavy rainheavy rainfallindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsRAINrain newsrainfallrainy weather
Related Content
दहा दिवसाच्या बाप्पाला आज निरोप
by
Krushival
September 25, 2026
Bribe Case: लाचखोर भस्मेचा ‘साहेब’ कोण?
by
Antara Parange
September 24, 2026
अंदाज समिती रायगड दौऱ्यावर
by
Krushival
September 24, 2026
गणेशोत्सवाची परंपरा जगाच्या नकाशावर पोहोचणार
by
Antara Parange
September 24, 2026
रा.जि.प. सीईओंकडून शासन परिपत्रकाच्या आदेशाचा भंग?
by
Antara Parange
September 24, 2026
बँक कर्मचारी संपाच्या पावित्र्यात
by
Antara Parange
September 24, 2026