| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची सुरवात झाली आहे. आज सकाळ पासूनच अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. पाऊस जवळपास तासभर पडतो आहे. हवामान खात्याने अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता यापूर्वी व्यक्त केली आहे.

Wednesday | +30° | +28° | |
Thursday | +31° | +27° | |
Friday | +31° | +28° | |
Saturday | +29° | +27° | |
Sunday | +31° | +27° | |
Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Leaftech.in