• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला चंद्रकांत म्हात्रे एमपीडीएखाली स्थानबद्ध

Krushival by Krushival
May 16, 2022
in अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
तळोजा घोट गाव हत्या प्रकरणी एक आरोपी अटकेत; दोघे फरार
0
SHARES
90
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगड पोलिसांनी केली कारवाई
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील पाली, रोहा, नागोठणे, पोयनाड अशा विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या वरवटणे, पो.नागोठणे येथील चंद्रकांत म्हात्रे याला एमपीडीएखाली (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी (एमपीडीएखाली) रायगड पोलिसांच्या प्रस्तावाला मान्यता देत जिल्हा प्रसानाने स्थानबद्ध करण्यास मान्यता दिली आहे. चंद्रकांत दगडु म्हात्रे, वय 36 वर्षे, रा.वरवटणे, पो.नागोठणे, ता.रोहा, जि.रायगड याचे विरूध्द पाली, रोहा, नागोठणे, पोयनाड पोलीस ठाणे अभिलेखावर जबरी चोरी व चोरी या सदराखाली मालमत्तेचे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पोयनाड पोलीस ठाणेकडे दाखल असलेल्या गुन्हयात संबंधीत न्यायालयाने त्यास शिक्षा ठोठावुनही त्याचे वर्तनात सुधारणा होत नव्हती. उलट तो आणखी गुन्हे करण्यास प्रवृत्त होत होता. त्यामुळे त्यास यापुढे समाजात मोकळे राहु दिल्यास सर्वसामान्य जनतेत घबराटीचे, दहशतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होवुन, त्याचे जनमाणसांच्या जिवनावर प्रतिकुल परिणाम होतील. तसेच त्याच्यापासुन लोकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण होईल, यास्तव चंद्रकांत दगडु म्हात्रे याच्यावर ” महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्षन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळु तस्कर व अत्यावष्यक वस्तुंचा काळाबाजार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 (सुधारणा 1996, 2009 व 2015)“ (एमपीडीए) नुसार कारवाई करणे आवश्यक झाले होते.

चंद्रकांत दगडु म्हात्रे याच्या विरूध्द पाली, नागोठणे, रोहा आणि पोयनाड या विविध पोलिस ठाण्यात तब्बल ११ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे पोयनाड पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा देखील सुनावली आहे. तरी देखील त्याच्या गुन्हेगारी वर्तनात कोणत्याही प्रकारची सकारात्मक सुधारणा होत नसल्याचे दिसुन येत होते. म्हणुन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्षनाखाली चंद्रकांत दगडु म्हात्रे याच्या विरूध्द एम.पी.डी.ए. नुसार कारवाई व्हावी म्हणुन जिल्हादंडाधिकारी रायगड यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची दखल घेवुन तसेच चंद्रकांत दगडु म्हात्रे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहुन समाजातील घबराट आणि भिती निर्माण झाल्याचे तपासुन चौकशी अंती जिल्हाधिकारी यांनी चंद्रकांत म्हात्रे याच्यावर एमपीडीए प्रमाणे कारवाईच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याने त्यास जिल्हा कारागृह, रायगड-अलिबाग येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

Related

Tags: alibagcrime newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

रोपवे प्रणालीने मुंबईला एलिफंटाशी जोडणार

Next Post

रायगड जिल्ह्यात शुष्क बागेचा ट्रेंड

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
Next Post
रायगड जिल्ह्यात शुष्क बागेचा ट्रेंड

रायगड जिल्ह्यात शुष्क बागेचा ट्रेंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?