पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पालीतील गुजराती समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते चंदुभाई शहा,वय 87 यांचे निधन झाले. त्यांनी कोकण विभाग दशा खडायता गुजराती समाज संस्थापकीय अध्यक्ष, लक्ष्मी नारायण मंदिराची स्थापना केली,पालीतील गुजराती समाज व नवरात्र मंडळ स्थापना करण्यात भरीव योगदान केले. त्यांच्या पश्चात पत्नी,4 मुली व जावई ,मुलगा, सून, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
चंदुभाई शहा यांचे निधन

- Categories: रायगड, सुधागड- पाली
- Tags: deathpaliraigad
Related Content
रायगडमध्ये पावसाची शक्यता
by
Sanika Mhatre
May 19, 2026
पेणमधील गावांवर एमएमआरडीएचा विळखा
by
Sanika Mhatre
May 19, 2026
पेण आरटीओचा भोंगळ कारभार
by
Sanika Mhatre
May 19, 2026
PNP Natyagruha : अलिबागच्या रंगभूमीला नवी झळाळी!
by
Sanika Mhatre
May 19, 2026
रायगड पोलीस दलात ‘के.9 कमांडो'ची एन्ट्री!
by
Sanika Mhatre
May 19, 2026
सबिल अन् सुफियान ठरले चॅम्पियन
by
Antara Parange
May 19, 2026