• Login
Tuesday, July 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

चवरकर स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ

Santosh Raul by Santosh Raul
November 18, 2023
in अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
चवरकर स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पोयनाड | प्रतिनिधी |

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै.मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक ज्युनियर वयोगटातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला शनिवार दि.18 पासून पोयनाड येथील झुंझारच्या क्रीडांगणावर शुभारंभ करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील एकूण 12 अकॅडमी, असोसिएशन, क्लब ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. स्पर्धा लिग आणि बाद पद्धतीने खेळवली जाणार असून प्रत्येक सामना हा एकदिवसीय 40 षटकांचा असणार आहे. पंधरा चेंडू आणि रंगीत कपडे हे स्पर्धेला आकर्षण निर्माण करत आहे.

कै.मिलिंद चवरकर स्मृतीचषक हि एकदिवसीय 40 षटकांची लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी पर्वणीच असणार आहे. क्रिकेट जगतात सर्वत्र टी-20 प्रकार सुरू असतांना एकदिवसीय सामने आयोजित केल्याने खेळाडूंचे कौशल्य, प्रतिभा व धैर्य पहायला मिळणार आहे. यातून जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटू निमार्ण होतील. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमा प्रसंगी झुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, सचिव किशोर तावडे, दिपक साळवी, अजय टेमकर, सुजित साळवी, निहाल चवरकर, पंकज चवरकर, राजेंद्र जाधव, अँड.पंकज पंडित, राजेंद्र जाधव, सुनील उखरुळकर, संदीप जोशी, संकेश ढोळे, आदेश नाईक, उमाशंकर सरकार, सचिन लांगी सह पोयनाड विभागातील क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

Related

Tags: cricketCRICKET ALIBAGcricket newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial mediasocial media newssocial newssportssports alibagsports indiasports news
Previous Post

विश्वचषकात भारतीय गोलंदाजांचा दबदबा

Next Post

मुंबई विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत पाली विजयी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

तळा तालुका 48 तास अंधारात
उरण

उरणमधील जनता अंधारात

July 13, 2026
रायगड

जेलमध्ये टाका अन्‌‍‍ जेवण द्या; सफाई कामगारांचे पोलिसांना पत्र

July 13, 2026
क्रिकेटच्या पंढरीत कसोटी विजयाचा गजर
क्रीडा

क्रिकेटच्या पंढरीत कसोटी विजयाचा गजर

July 13, 2026
SIR Campaign: रेवदंड्यात एसआयआर मोहिमेचा फज्जा
sliderhome

SIR Campaign: रेवदंड्यात एसआयआर मोहिमेचा फज्जा

July 13, 2026
Karanjade Crematorium: करंजाडे स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य
sliderhome

Karanjade Crematorium: करंजाडे स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य

July 13, 2026
नटराजच्या नावाने ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नटराजच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

July 13, 2026
Next Post
मुंबई विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत पाली विजयी

मुंबई विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत पाली विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?