• Login
Sunday, March 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

एसटी कर्मचार्‍यांची सरकारकडून फसवणूक

Krushival by Krushival
October 9, 2022
in कर्जत, रायगड
0 0
0
एसटी कर्मचार्‍यांची सरकारकडून फसवणूक
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

संघटना नेते बरगे यांचा आरोप
| कर्जत | प्रतिनिधी |
एसटी संप प्रकरणी राज्य सरकारकडून न्यायालयाचा अवमान, वेतनासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या शिफारसीला हरताळ फासला असल्याची टीका एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी कर्जत येथे केली आहे. कर्जत एसटी आगराच्या परिसरात संघटनेच्या नाम फलक अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी मुकेश सुर्वे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी विभागीय अध्यक्ष अंजुम काझमी, सचिव संभाजी मोरे, काँग्रेस जिल्हा प्रतिनिधी संदीप सोनटक्के, नेरळ शहर युवक काँग्रेस अध्यक्ष यतीन यादव, संघटनेचे आगार अध्यक्ष शशिकांत शिंदे, सचिव किरण भोईर आदी उपस्थित होते. कमलाकर किरडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुखदेव सांगळे यांनी प्रास्ताविक केले.

या संदर्भात न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालात एसटीची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने चार वर्ष कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी शासनाच्या अर्थ संकल्पात तरतुद केली जाईल.पण अवघ्या काही महिन्यातच सदरच्या अहवालातील शिफारशीला हरताळ फासण्यात आला. दर महिन्याला वेतनासाठी 360 कोटी रुपये लागतात पण काही महिने त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली.पण गेल्या तीन महिन्यात प्रत्येक महिन्याला केवळ 100 कोटी रुपये शासनाने एसटीला दिले आहेत. याचाच अर्थ 1080 कोटी पैकी फक्त तीनशे कोटी रुपये एसटीला मिळाले आहेत.त्या मुळे काही कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन मिळाले नाही व मनस्ताप झाला व न्यायालयाचा अवमान देखील झाला आहे.फ असेही बरगे यांनी स्पष्ट केले.

दिवाळी तोंडावर आली असल्याने दिवाळी साठी कर्मचार्‍यांना महागाईचा विचार करून दिवाळी भेट दिली पाहिजे व 34 टक्के महागाई भत्ता फरक सहित मिळाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. संभाजी मोरे यांनीही आपले विचार मांडले. याप्रसंगी जाकीर पेन्शनर , विठ्ठल गरजे, रामसिंग देवरे, भारत दातीर, सुरेश अडसूळे, संभाजी दौंड, यशवंत चव्हाण, सचिन कांबळे, रामचंद्र खोडका, अशोक दूधसागर, योगेश पवार, हरिश्‍चंद्र देशमुख, सुनील खंडागळे, किशोर खडवी, विशाल खेळुकर, दिनकर सोंडे आदींसह एसटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

मुरुड तालुक्यात शेकाप मजबूत करणार; तालुका चिटणीस कासार यांचा निर्धार

Next Post

पनवेल एसटी आगारासाठी आता आरपारची लढाई

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

सुरूच्या बनात रात्रीस खेळ चाले

February 28, 2026
अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक
sliderhome

अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक

February 28, 2026
आरडीसीसी बँकेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन
sliderhome

आरडीसीसी बँकेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन

February 28, 2026
खालापूर टोलनाक्यावर गोमांस तस्करीचा पर्दाफाश
sliderhome

खालापूर टोलनाक्यावर गोमांस तस्करीचा पर्दाफाश

February 28, 2026
खारफुटीवर बेकायदा भराव
sliderhome

खारफुटीवर बेकायदा भराव

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विचारतेय कोण?
sliderhome

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विचारतेय कोण?

February 28, 2026
Next Post
पनवेल एसटी आगारासाठी आता आरपारची लढाई

पनवेल एसटी आगारासाठी आता आरपारची लढाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?