। अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच अलिबाग तालुक्यात आले आहेत. ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रेवदंडा येथे जोरदार स्वागत
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibageknath shindekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperonline marathi newsraigadrevdanda
Related Content
पीयूसी न काढणाऱ्यांना दणका
by
Sanika Mhatre
July 3, 2026
पावसाने धरणे फुल्ल
by
Sanika Mhatre
July 3, 2026
Ambenali Ghat: आंबेनळी घाट चार दिवस वाहतुकीसाठी बंद
by
Antara Parange
July 3, 2026
टीईटी परीक्षा आयबीपीएसकडे
by
Sanika Mhatre
July 3, 2026
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
by
Sanika Mhatre
July 3, 2026
पनवेल एसटी डेपोच्या विकासाची प्रतीक्षा कायम
by
Antara Parange
July 3, 2026