• Login
Saturday, June 21, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

दुर्दैवी घटना! पाण्याच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू

Antara Parange by Antara Parange
June 1, 2025
in अपघात, कोंकण, खेड
0 0
0
दुर्दैवी घटना! पाण्याच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खेड । वार्ताहर ।

खेड येथे क्रिकेट खेळत असताना शौचालयाच्या टाकीवर बॉल घेण्यासाठी गेलेला 7 वर्षीय चिमुरडा नजीकच्या बंदिस्त करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याला त्या टाकीवरील पत्र्याच्या झाकणाचा अंदाज न आल्याने तो त्या टाकीत पडला असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. कार्तिक संजय मोरे असे त्याचे नाव आहे. या दुर्घटनेने मोरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कार्तिक हा कामगार वसाहतीतील मोकळ्या मैदानात अन्य मुलांसमवेत क्रिकेट खेळत होता. शौचालयाच्या टाकीवर गेलेला बॉल घेण्यासाठी जात असताना नजीकच्या बंदिस्त करण्यात आलेल्या टाकीच्या पत्र्याच्या झाकणाचा अंदाज न आल्याने पाण्याच्या टाकीत पडला. त्याच्यासोबत खेळणार्‍या अन्य मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर ही बाब एका महिलेच्या निदर्शनास आली.वसाहतीतील आजूबाजूच्या लोकांना बोलावल्यानंतर चिमुरड्यास टाकीतून बाहेर काढले. उपचारासाठी त्याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासले असता मृत घोषित केले. सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Related

Tags: deathdeath newsdrownedindiakhedkhed newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

कृषी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

Next Post

रस्त्याची निविदा वादाच्या भोवर्‍यात

Antara Parange

Antara Parange

Related Posts

एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई
sliderhome

एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई

June 21, 2025
नेरळ- कळंब रस्त्यावर कारची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू
sliderhome

नेरळ- कळंब रस्त्यावर कारची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू

June 20, 2025
आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून गणपती स्पेशल आरक्षण सुरु
कोंकण

आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून गणपती स्पेशल आरक्षण सुरु

June 19, 2025
जेजुरी-मोरगाव रोडवर भीषण अपघात; आठ जणांचा मृत्यू
अपघात

जेजुरी-मोरगाव रोडवर भीषण अपघात; आठ जणांचा मृत्यू

June 19, 2025
सिद्धगडावरून पडून गिर्यारोहकाचा मृत्यू
अपघात

सिद्धगडावरून पडून गिर्यारोहकाचा मृत्यू

June 18, 2025
मुबंई-पुणे महामार्गावर पोलिसांच्या ताफ्याला अपघात; अठरा जण जखमी
sliderhome

मुबंई-पुणे महामार्गावर पोलिसांच्या ताफ्याला अपघात; अठरा जण जखमी

June 18, 2025
Next Post
रस्त्याची निविदा वादाच्या भोवर्‍यात

रस्त्याची निविदा वादाच्या भोवर्‍यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?