चित्रलेखा पाटील यांची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट

। अलिबाग । प्रतिनिधी

शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी जांभुळवाडी येथे सार्वजनिक गणपती दर्शनासाठी भेट दिली. यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष विक्रांत वॉर्डे यांच्यासह,पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष वागळे, मोहन धुमाळ,मधू ढेबे,नितीन पालकर,महेश झावरे,अनुराज चिखले,अक्षय डिकले,नंदकुमार चिखले यांच्या सह विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित होते.

Exit mobile version