• Login
Wednesday, April 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नैना क्षेत्रात सिडको क्रीडा नगरी साकारणार

Krushival by Krushival
January 20, 2022
in sliderhome, पनवेल
0 0
0
नैना क्षेत्रात सिडको क्रीडा नगरी साकारणार
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कुंडेवहाळमधील 100 हेक्टर जमीन मैदानासाठी राखीव
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
सिडकोने खारघरमध्ये ट्रल ऑफ एक्सलन्सअंतर्गत दोन फुटबॉल मैदानांचे नुकतेच लोकार्पण केल्यानंतर नवी मुंबईला स्पोर्ट्स सिटी म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी नैना क्षेत्राअंतर्गत येणार्‍या कुंडेवहाळ या गावाजवळ 100 हेक्टर जमीन ही केवळ खेळासाठी राखीव ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. सेंट्रल ऑफ एक्सलन्सअंतर्गत सिडकोने खारघरमध्ये चार फुटबॉल मैदाने, गोल्फ कोर्स, शूटिंग रेंज, रग्बी मैदान अशा खेळांना प्राधान्य देण्यासाठी सुमारे एक हजार 700 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात एक 40 हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियमचादेखील समावेश आहे. शहर वसविण्याच्या प्रयत्नात सिडकोने नेहमीच खेळाला दुय्यम स्थान दिले आहे. त्यामुळे सिडकोने आतापर्यंत स्टेडियम अथवा विशेष मैदानांची उभारणी केली नाही. काही बडया संस्थांना इनडोअर गेमसाठी स्पोर्ट्स क्लब स्थापन करण्यास भूखंड दिले, तर डी. वाय. पाटील अ‍ॅकॅडमीला नेरुळमध्ये साठ हजार प्रेक्षक संख्येचे स्टेडियम उभारण्यासाठी मोक्याचा भूखंड दिला.


राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नुकतीच खारघर येथे 85 कोटी रुपये खर्च करून दोन फुटबॉल मैदाने तयार करून घेण्यात आली आहेत. अशी आणखी दोन फुटबॉल मैदाने बांधली जाणार आहेत. एशियन फुटबॉल महिला स्पर्धकांना सराव करण्यासाठी ही मैदाने तातडीने तयार करण्यात आली असून ऑक्टोबरमध्ये होणार्‍या 17 वर्षांच्या खालील महिला फुटबॉल स्पर्धासाठी आणखी दोन अशी एकूण चार मैदाने उभी राहणार आहेत. याशिवाय गोल्फ कोर्सला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी त्याची होल संख्या वाढवली जात आहे. वन विभागाच्या आडकाठीमुळे सिडकोच्या गोल्फ कोर्सची होल संख्या 11 पर्यंत मर्यादित ठेवावी लागली होती. याशिवाय शूटिंग रेंज व स्पोर्ट्स क्लब हाऊसदेखील खारघरमध्ये उभारला जाणार आहे.ॉॉ


दहा विकास योजनांची अंमलबजावणी
सडकोने नैनाच्या दहा विकास योजना तयार केल्या असून त्यातील प्रत्येक ठिकाण हे एका संकल्पनेला वाहिलेले असणार आहे. यात पनवेल तालुक्यातील करंजाडे वडघर येथे 65 हेक्टर जमीन ही केवळ वैद्यकीय संबंधित उद्योग व व्यवसायासाठी राहणार आहे, तर कुंडेवहाळमध्ये 100 हेक्टर जमिनीवर स्पोर्ट्स सिटी उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. याच भागात शैक्षणिक व प्रशिक्षण व्यवसायासाठी 100 हेक्टर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे. नैना क्षेत्रात शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, वैद्यकीय , खेळ या विषयांना वाहिलेल्या थीम सिटी तयार करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. खेळासाठी इतक्या मोठया प्रमाणात जमीन उपलब्ध करून देण्याची ही राज्यातील पहिलीची शासकीय संस्था आहे.

खारघरला स्पोर्ट्स सिटीचा दर्जा मिळवून देण्यासाठी सिडकोने दहा हेक्टर जमिनीवर ही खेळांची मैदाने व त्यासाठी लागणार्‍या सेवासुविधा निर्माण केल्या आहेत. स्टेडियम, फुटबॉल, रग्बी, शूटिंग, गोल्फ कोर्स यांसारख्या एकूण खेळांवर एक हजार 700 कोटी रुपये खर्च केले जाणार. – डॉ. संजय मुखर्जी,सीएमडी,सिडको

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainew mumbaionline marathi newsraigadsidco
Previous Post

राजापूर तालुक्यासाठी 10 कोटींचा पाणीटंचाई आराखडा

Next Post

वेत्ये किनारी पहिले कासवाच्या अंड्यांचे घरटे तयार

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

रोहन तटकरे यांचे जल्लोषात स्वागत

April 15, 2026
मच्छिमार समस्यांच्या गर्तेत
sliderhome

मच्छिमार समस्यांच्या गर्तेत

April 15, 2026
sliderhome

झोपडीधारकांना न्याय मिळवून देणार

April 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मिठागरमधील अनेकांना बेघर करण्याचा घाट

April 15, 2026
मंत्री पुत्राची दबंगगिरी; हवालदिल शेतकरी
sliderhome

मंत्री पुत्राची दबंगगिरी; हवालदिल शेतकरी

April 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

तीन बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश

April 15, 2026
Next Post
वेत्ये किनारी पहिले कासवाच्या अंड्यांचे घरटे तयार

वेत्ये किनारी पहिले कासवाच्या अंड्यांचे घरटे तयार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?