• Login
Tuesday, May 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

Power Supply Issue: विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 26, 2026
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
Power Supply Issue: विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विजबिल वेळेवर, पण विजेचा लपंडाव सुरूच

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

शिहू-बेणसे विभागातील सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, वीजवितरण विभागाच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभाराविरोधात जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

दिवस असो वा रात्र, कोणत्याही वेळी अचानक वीज गायब होत असल्याने संपूर्ण विभाग अंधाराच्या विळख्यात सापडत आहे. परिणामी विद्यार्थी, रुग्ण, महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसाळ्याची सुरवात अद्याप झालीच नाही तर विजेची ही अवस्था असेल तर पुढची गणित कशी असणार असा सवाल जनता विचारत आहे.

शिहू-बेणसे परिसरातील वीज समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असून, “आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका” असा संतप्त इशारा ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे अजून मुसळधार पाऊस सुरूही झालेला नसताना वीजवितरण विभागाचा गलथान कारभार समोर येत असल्याने जनतेत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

रात्रीच्या वेळी वीज गायब होताच डास-मच्छरांचा अक्षरशः कहर सुरू होतो. उकाडा, अंधार आणि मच्छरांच्या उपद्रवामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. लहान मुले रात्रभर रडत असून, वृद्ध व आजारी नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. सर्प, विंचू आणि इतर किटकांची भीती असल्याने अंधारात घराबाहेर पडणेही धोकादायक बनले आहे.

शिहू-बेणसे विभागातील अनेक गावांमध्ये व आदिवासीवाड्या-पाड्यांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. बँकांचे व्यवहार ठप्प होत आहेत, मोबाईल नेटवर्क सेवा बंद पडत आहे, इंटरनेटवर आधारित शासकीय व निमशासकीय कामे ठप्प होत आहेत. अनेकदा सलग तीन-चार दिवस तर कधी दहा दिवसांपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

स्थानिकांच्या मते, विजबत्ती गुल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी व अधिकारी “नॉट रिचेबल” होत असून, समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने जनतेचा संयम आता सुटू लागला आहे. “वीजपुरवठा सुरळीत नसतानाही वीजबिले मात्र भरमसाठ येतात, आणि बिल भरण्यास उशीर झाला तर तात्काळ कारवाई होते,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील जुने व गंजलेले विद्युत खांब तसेच जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या तातडीने बदलाव्यात, वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी वीजवितरण विभागाला दिला आहे.

“पावसाळ्यापूर्वीच विजसमस्या अतिशय गंभीर झाली आहे. डास-मच्छरांचा उपद्रव, सर्प-विंचूंची भीती आणि सततचा अंधार यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, व्यापारी वर्गाचेही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. विजबिल मात्र वेळेवर भरावे लागते; पण सुरळीत वीज मिळत नाही. जुने विद्युत खांब व जीर्ण विद्युत वाहिन्या तातडीने बदलाव्यात, अन्यथा उग्र आंदोलन छेडू.”

उत्तम सावंत,
ग्रामस्थ बेणसे

Related

Tags: Continuous interruption of power supplyindiakrushival mobile appmaharashtramahavitaran newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bense newspower supply issuesraigadsocial media newssocial news
Previous Post

LPG E-KYC: गॅस जोडणीसाठी नागरिक त्रस्त

Next Post

Crime: फ्लॅटची परस्पर विक्री करून फसवणूक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

बोटी थांबल्या, आता एसटीचाच आधार!
sliderhome

बोटी थांबल्या, आता एसटीचाच आधार!

May 26, 2026
Raigad Police: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
sliderhome

Raigad Police: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

May 26, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: खारेपाटकरांची अजूनही पाण्यासाठी वणवण

May 26, 2026
Soil Excavation: द्रोणागिरी पर्वतावर मातीमाफियांचा हैदोस!
sliderhome

Soil Excavation: द्रोणागिरी पर्वतावर मातीमाफियांचा हैदोस!

May 26, 2026
सुधागड तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
पनवेल

खांदा वसाहतीत वारंवार वीजपुरवठा खंडित

May 26, 2026
महाडमधील दिव्यांगाचा उपोषणाचा इशारा
महाड

महाडमधील दिव्यांगाचा उपोषणाचा इशारा

May 26, 2026
Next Post
सिडकोच्या घराचे आमिष दाखवून महिलेची लूट

Crime: फ्लॅटची परस्पर विक्री करून फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?